शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदियातील पीएम आवास लाभार्थ्यांना दिलासा; उर्वरित निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2022 12:47 IST

परिणय फुके यांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा

भंडारा : पंतप्रधान आवास याेजनेच्या उर्वरित निधीपासून गोंदियाभंडारा जिल्ह्याच्या नगर परिषद व नगर पंचायतीअंतर्गत हजारो लाभार्थी वंचित आहेत. ही बाब हेरून भंडारा-गाेंदियाचे विधान परिषद सदस्य डाॅ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यात सकारात्मक चर्चा झाली असून उर्वरित निधी मिळण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसाठी ही दिवाळी भेट ठरणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून पंतप्रधान आवास याेजनेचा निधी प्रलंबित आहे. प्रत्येक माणसाला आपले घर बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने त्यात बाधा आणली. निधी अडवून ठेवला. परिणामी लोक हक्काच्या घरांपासून वंचित राहिले. केंद्र सरकारची घरकूल योजना यशस्वी होऊ नये, यासाठी ज्यांनी कुणी प्रयत्न केले, ते जनतेच्या लक्षात आले आहे.

आता येत्या २४ तासांच्या आत पंतप्रधान आवास योजनेचा उर्वरित निधी संबंधितांना मिळणार आहे, असे भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे विधान परिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी सांगितले. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. या लाभार्थ्यांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी गृहनिर्माण योजनेची रखडलेली रक्कम देऊन त्यांना न्याय दिला पाहिजे, असे आमदार डॉ. फुके यांनी या भेटीत सांगितले. त्यानुसार आता लाभार्थ्यांना उर्वरित निधी वाटप केला जाणार आहे.

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजनाGovernmentसरकारbhandara-acभंडाराgondiya-acगोंदिया