शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

ग्रामसेवकांचा कारभार स्वीकारण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 06:00 IST

जबरदस्तीने शिक्षकांना या कामासाठी आदेश स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न केले गेले. त्यावर जिल्हा शिक्षक कृती समितीने कुणीही शिक्षक व केंद्रप्रमुख अशैक्षणिक कामाचे आदेश स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसीईओंना निवेदन : जिल्हा शिक्षक कृती समितीचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुणीही शिक्षक व केंद्र प्रमुख ग्रामसेवकांचा कार्यभार स्वीकारणार नाही, या जिल्हा शिक्षक कृती समितीने घेतलेल्या निर्णयाचे निवेदन जिल्हा परिषदेचे सीईओ रवींद्र जगताप यांना दिले.शिक्षणाचा अधिकार कायद्याचे उल्लंघन करून विद्याार्थ्यांना शिकवण्याचे काम सोडून गावातील ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवकांचे कारभार पाहण्याचे आदेश पंचायत समिती स्तरावरून गट विकास अधिकारी यांनी काढले. जबरदस्तीने शिक्षकांना या कामासाठी आदेश स्वीकारण्यासाठी भाग पाडण्याचे प्रयत्न केले गेले. त्यावर जिल्हा शिक्षक कृती समितीने कुणीही शिक्षक व केंद्रप्रमुख अशैक्षणिक कामाचे आदेश स्वीकारणार नाही, असा निर्णय घेतला आहे. सोबतच सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आणि केंद्र प्रमुख यांचे पगार एसीबीआय या राष्ट्रीयकृत बँकेत लावण्यासाठी सर्व शिक्षकांचे खाते बीईओंमार्फत सादर करण्यासाठी पत्र काढण्याची मागणी मंजूर करून घेतली. वर्ग ५ ते ८ च्या ओबीसी मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे आवेदन स्वीकारण्याची कार्यवाही सुरू करण्याची मागणी मंजूर करून घेतली.याप्रसंगी कृती समिती सदस्य मुबारक सैय्यद,धनंजय बिरणवार, ईश्वर नाकडे, सुधीर वाघमारे, मुकुंद ठवकर, हरकिशन अंबादे आदी उपस्थित होते.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक