शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

पालोरा येथे सत्कार कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:22 IST

पालोरा (चौ.) : येथे ग्रामपंचायत कार्यालयात वृक्षारोपण दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस स्टेशन अद्याळ येथील बीट जमादार मस्के, ...

पालोरा (चौ.) : येथे ग्रामपंचायत कार्यालयात वृक्षारोपण दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. पोलीस स्टेशन अद्याळ येथील बीट जमादार मस्के, सहकारी हर्षा मांढरे यांनी कोरोना काळामध्ये गावात सुव्यवस्था व शांतता टिकून राहावी व मदतीचा हात देऊन सहकार्य केले. त्याबद्दल कार्यक्रमाचे औचित्य साधून पालोरा येथील सरपंच अनिता गिऱ्हेपुंजे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला, तसेच गावामध्ये शंभर टक्के लसीकरण व्हावे यासाठी मदत करणारे व वेळोवेळी लसीकरण शिबिर लावून गावात लसीकरणाबाबत जनजागृती केली. त्याबद्दल परिचारिका डोंग यांचा शाल, श्रीफळ देऊन ग्रा. पं. सदस्य देवानंद खोपे यांनी सत्कार केला. गावातील पोलीस पाटील श्रीहरी गिऱ्हेपुंजे व ग्रामसेवक होमेश्वर लंजे यांचासुद्धा सत्कार करण्यात आला. गावातील स्मशानभूमी परिसरात शंभर झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले.