शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ खवल्या मांजर आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 00:54 IST

दुर्मिळ प्रजातीचे खवल्या मांजर वन्यप्राणी बुधवारला खडकी येथील नाल्याशेजारी दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. रात्री ११ वाजता तुमसर वनधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थित कोका अभयारण्यात सोडून जीवनदान देण्यात आले.

ठळक मुद्देखडकी येथील प्रकार : कोका अभयारण्यात सोडले

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : दुर्मिळ प्रजातीचे खवल्या मांजर वन्यप्राणी बुधवारला खडकी येथील नाल्याशेजारी दिसून आले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले. रात्री ११ वाजता तुमसर वनधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थित कोका अभयारण्यात सोडून जीवनदान देण्यात आले.सडक अर्जुनी तालुक्यातील कोसमतोंडी सहवनक्षेत्रात येणाऱ्या धानोरी येथे एका खवल्या मांजरासह सहा आरोपींना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. या प्रकरणात खडकी येथील दोघांचा समावेश असून काल चौकशीसाठी आरोपींना परिसरात आणण्यात आल्याची कुणकुण ग्रामस्थांत होती. त्याच दिवशी सायंकाळी खवल्या मांजर खडकी गावात दिसून आल्याने आणखी लोकांना फसविण्याचा हा प्रकार तर नाही, अशी शंका घेत नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला. वनाधिकाºयांनी घटनास्थळी येवून खवल्या मांजर न्यावे, अशी मागणी करण्यात आली. पालोरा येथील बीटगार्ड किरण बंसोड यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. ग्रामस्थांची समजूत घालत वरिष्ठांना माहिती दिली. पालोरा येथील वननिवासस्थानी आणण्यात आले. तुमसर वनकार्यालयातील कर्मचारी व वनक्षेत्रपाल कावळे यांनी पालोरा येथे पोहचून घटनेचा पंचनामा केला. ग्रामस्थांच्या विनंतीनुसार रात्री ११ वाजता दरम्यान कोका वन्यजीव अभयारण्याच्या घनदाट जंगलात सोडण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभाग