शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

राजेगाववासीयांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:53 IST

तालुक्यातील राजेगाव (एमआयडीसी) ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हमेशा (रिठी) गावातील जमिनीवर अतिक्रमण करून २६ एकरावर पक्के बांधकाम करून कारखाना उभारलेला आहे. राजेगाव येथील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा व कराची रक्कम अदा करण्यात यावी,......

ठळक मुद्देप्रकरण अतिक्रमणाचे : अशोक लेलँडला दोन दिवसांचा अल्टीमेटम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील राजेगाव (एमआयडीसी) ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हमेशा (रिठी) गावातील जमिनीवर अतिक्रमण करून २६ एकरावर पक्के बांधकाम करून कारखाना उभारलेला आहे. राजेगाव येथील तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा व कराची रक्कम अदा करण्यात यावी, या मागणीसाठी राजेगाववासीयांनी गुरुवारपासून अशोक लेलँड कारखान्यासमोर साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे.चिखली हमेशा (रिठी) येथील गट नं. १४७, १५७ व ५५ वर १९८२ ला २६ एकर जमिनीवर अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला अनेकदा न्यायाची मागणी केली. मात्र अद्यापही न्याय मिळाला नाही. जोपर्यंत कारखाना व्यवस्थापन राजेगाववासीयांच्या मागण्या पूर्ण करणार नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. उपोषणापुर्वी सभेचे आयोजन करण्यात आले. सभेला सामाजिक कार्यकर्ते शशीकांत भोयर, रिपब्लिकन सेनेचे अचल मेश्राम, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवी मने, योगेश घाटबांधे, कुंदन शेंडे आदी उपस्थित होते. त्यांनी कारखाना प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टीमेटम दिला.उपोषणात अशोक शेंडे, प्रशांत झंझाड, अतुल धांडे, आनंदराव गंथाडे, शालिक गंथाडे, वसंता वासनिक, अविनाश शेंडे, सुशिल मेश्राम, समीर देशपांडे, श्रीकांत देशपांडे, तुकाराम झलके, अजय बुंदेले, धवल मोहतुरे, अनमोल मेश्राम, सुनिल खोब्रागडे, मिलिंद मेश्राम, दिपक सार्वे, राजू शेंडे, देवांगणा खोब्रागडे, रेखा वासनिक, संदीप वासनिक, संगिता नागदेवे आदी सहभागी होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण