शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जुगार अड्ड्यावर धाड ; चार जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:47 IST

नागपूर ग्रामीण हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर भंडारा पोलिसांनी धाड घालून चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १५ लाख ६३ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

ठळक मुद्दे१६ लाखांचा मुद्देमाल जप्त : भंडारा पोलिसांची नागपूर हद्दीत कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर ग्रामीण हद्दीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर भंडारा पोलिसांनी धाड घालून चार जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून १५ लाख ६३ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.अटक करण्यात आलेल्यांमध्ये महाविर शशिकांत भलगट (४०) रा. राममंदिर वॉर्ड भंडारा, धनराज शामराव राखे (४०) रा. परसोडी, पुरुषोत्तम सोमाजी काटकर (२९) रा. मौदा, हनुमान शामराव वंजारी (३४) रा. पेवठा यांचा समावेश आहे. जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीत जुगार सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विनिता साहु यांना कळताच त्यांनी जवाहरनगर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला माहिती दिली.संयुक्त पथकाने जवाहरनगर हद्दीत पाहणी केली असता जुगार हा नागपूर ग्रामीणमधील मौदा पोलीसठाण्याच्या हद्दीत असलेल्या महादुला येथील देवराम कोसरे यांच्या शेतशिवारात सुरू होता.धाड घालून चार इसमांना ताब्यात घेतल, तर उर्वरित पाच इसम घटनास्थळावरुन पसार झाले.पसार झालेल्यांमध्ये अंकुश वंजारी रा. पेवठा, विक्की रा. भंडारा, मनोज लारोकर रा. मौदा, विजु जौंजाळ रा. खरबी, नाजीर पठाण रा. दवडीपार बेला यांचा समावेश आहे. घटनास्थळावरुन ६४ हजार ७० रुपये, तीन मोबाईल एक चारचाकी वाहन सहा दुचाकी आणि जुगार खेळण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक अजाबराव नेवारे, हवालदार मिलिंद जनबंधू, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विनोद रहांगडाले, सहा. फौजदार अरुण झंझाड, हवालदार सुधीर मडामे, तुळशीदास मोहरकर, महेश चोपकर, नायक बबन अतकरी, शिपाई वैभव चामट, मनोज अंबादे, रमाकांत बोंदरे यांनी केली.परजिल्ह्यात कारवाईकाही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी भंडाऱ्यात येऊन आयपीएल जुगार अड्ड्यावर धाड घातली होती. आता भंडारा पोलिसांनी नागपूर जिल्हातंर्गत येणाºया क्षेत्रात कारवाई केल्याने परजिल्ह्यातील कारवाईची घटना आठवणीत आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा