शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Bhandara; मरकजवरून आलेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती हॉस्पीटल क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 17:44 IST

दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती आणि निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून त्या दरम्यान प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील सहा व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन करण्यात आले आहे.  

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झालेल्या भंडारा जिल्ह्यातील दोन व्यक्ती आणि निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून त्या दरम्यान प्रवास करणाऱ्या जिल्ह्यातील सहा व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन करण्यात आले आहे.  मरकजमध्ये सहभागी झालेल्या भंडारा जिल्ह्यातील दोघांना यापूर्वीच होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मंगळवारी प्राप्त माहितीनुसार त्या दोघांनाही येथील नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यात कोणतेही लक्षणे आढळून आले नाहीत. त्यांचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले. दरम्यान लाखनी तालुक्यातील २० जण हरिद्वार येथे यात्रेला गेले होते. ते निजामुद्दीन रेल्वेस्थानकावरून आपल्या गावी २२ मार्चला परत आले. त्यापैकी सहा जणांना सर्दी असल्याने बुधवारी येथील नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे परतीच्या प्रवासात त्यांची भंडारा रोड रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर तेही होम क्वारंटाईन होते. मात्र बुधवारी त्यांना भंडारा येथील विलगीकरण कक्षात दाखल केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस