शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पुरी-इंदोर-पुरी साप्ताहिक गाडीचा गोंदियात थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 01:38 IST

नागपूर-रायपूर रेल्वे मार्गावर महत्वाच्या ठिकाणी असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावर पुरी-इंदोर-पुरी या साप्ताहिक रेल्वे गाडीचा थांबा देण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नानू मुदलीयार यांनी केली आहे.

ठळक मुद्देरेल्वे समितीची मागणी : मंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नागपूर-रायपूर रेल्वे मार्गावर महत्वाच्या ठिकाणी असलेल्या गोंदिया रेल्वे स्थानकावर पुरी-इंदोर-पुरी या साप्ताहिक रेल्वे गाडीचा थांबा देण्याची मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नानू मुदलीयार यांनी केली आहे.नागपूर-हावडा रेल्वे मार्गावर नागपूरनंतर दीड तासांच्या अंतराने येणारे गोंदिया रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील शेवटचे व महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. या रेल्वेस्थानकावरुन मोठ्या प्रमाणात प्रवांशाची ये-जा होते. महत्वाच्या कामासाठी प्रवासी गोंदिया रेल्वे स्थानकाचा वापर करतात. महाराष्ट्र तसेच लगतच्या मध्यप्रदेश या राज्यातील रेल्वे प्रवासी गोंदिया रेल्वे स्थानकावर पुढील प्रवासाठी येतात. गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाच्या ब्राडगेजचे काम अंतिम टप्प्यावर आले आहे. त्या मार्गावरील प्रवाशांना गोंदिया रेल्वे स्थानकाचा वापर करता येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री प्रफु ल पटेल आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नाने अनेक महत्वाच्या जलदगती रेल्वेगाड्या गोंदिया रेल्वे स्थानकावर थांबतात, तर काही थांबत नाही. पुरी-इंदोर-पुरी साप्ताहिक रेल्वे गाडीचा थांबा गोंदिया येथे दिल्यास प्रवाशांना खूप सोईचे होईल. प्रवाशांची मागणी लक्षात घेता रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य नानू मुदलीयार यांनी ही मागणी केली आहे. थांबा न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुदलीयार यांनी दिला असून त्यांनी खा. प्रफुल्ल पटेल आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्याकडे मागणी केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे