शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मुरमाडीत धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2019 21:08 IST

तालुक्यातील मुरमाडी (तुपकर) येथील शासकीय धान खरेदी केंद्राचे गोदाम हाऊसफुल्ल झाल्यामुळे धान खरेदी थांबल्याने शेतकºयांचा धान उघड्यावर पडून आहे.

ठळक मुद्देहजारो क्विंटल धान उघड्यावर : शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील मुरमाडी (तुपकर) येथील शासकीय धान खरेदी केंद्राचे गोदाम हाऊसफुल्ल झाल्यामुळे धान खरेदी थांबल्याने शेतकºयांचा धान उघड्यावर पडून आहे.मुरमाडी (तुपकर) येथील धान खरेदी केंद्र आॅक्टोबर २०१८ पासून सुरु करण्यात आले. ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत १७,८४६ क्विंटल धान खरेदी करण्यात आले. धान खरेदी संस्थेकडे एकच गोदाम असल्यामुळे ९,११६ क्विंटल धान गोदामात मोजण्यासाठी पडून आहे.शेतकºयांची अडवणूक होऊ नये यासाठी संस्थेने २१ हजार ९२७ पोती म्हणजेच ८ हजार ७७० क्विंटल माल उघड्यावर मोजला आहे. यापैकी ७ हजार ७० पोती म्हणजेच २८२८ क्विंटल मालाची उचल झाली आहे. अद्यापही ९ हजार ११६ क्विंटल माल गोदामात तर १४ हजार ८५७ पोती म्हणजेच ५९४२ क्विंटल धान खरेदी संस्थेच्या मैदानात उघड्यावर पडून आहे.मालाची उचल नियमितपणे होत नसल्यामुळे सध्या संस्थेने धान खरेदी बंद केली आहे. धान भरडाई करणाºयांकडून तांदळाची उचल शासनाकडून नियमितपणे होत नाही. त्यामुळे शासनाचे उचल आदेशाची अंमलबजावणी होत नाही. संस्थेच्या आवारात धान ठेवण्यासाठी जागा नाही. धान खरेदी बंद असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड