शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
4
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
5
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
6
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
7
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
8
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
9
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
10
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
11
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
12
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
13
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
14
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
15
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
16
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
17
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
18
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
19
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
20
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!

सर्वच कार्डधारकांना नि:शुल्क राशन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 05:00 IST

जिल्ह्यात दोन लाख ६७ हजार ६८८ कार्डधारकांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. या कार्डधारकांना सरकारकडून मिळणाºया राशनास कोणतीही अडचण येत नाही. मात्र अद्यापही ऑनलाईन नोंदणी न झालेले ४३ हजार ६८८ शिधापत्रिकाधारक आजही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अशा शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे.

ठळक मुद्देनरेंद्र भोंडेकर : अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात ऑनलाईन नोंदणी न झालेल्या कार्डधारकांना अन्नधान्य मिळत नसल्याने शेकडो कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने ऑनलाईन, ऑफलाईन असा भेदभाव न करता सर्व शिधापत्रिकाधारकांना नि:शुल्क अन्नधान्याचे वितरण करण्यात यावे, अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना या मागणीचे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत पाठविले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देताना शिवसेना तालुका प्रमुख अनिल गायधने उपस्थित होते.जिल्ह्यात दोन लाख ६७ हजार ६८८ कार्डधारकांची ऑनलाईन नोंदणी झालेली आहे. या कार्डधारकांना सरकारकडून मिळणाऱ्या राशनास कोणतीही अडचण येत नाही. मात्र अद्यापही ऑनलाईन नोंदणी न झालेले ४३ हजार ६८८ शिधापत्रिकाधारक आजही प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अशा शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून अन्नधान्य मिळत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. कोरोनाच्या संकट काळात सर्वांना अन्नधान्याचा पुरवठा व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री यासाठी परिश्रम घेत आहेत. मात्र गरीब, गरजु असणाºया परंतु ऑनलाईन नोंदणी न करू शकलेल्या कुटुंबियांसाठी शासनाने पुढाकार घेत सर्वांनाच नि:शुल्क अन्नधान्याचे वाटप करावे, असे निवेदनातून सांगितले आहे.जिल्ह्यात नियम शिथिल करून अन्नधान्यापासून कोणीही वंचित राहणार नाही. तसेच स्वस्त धान्य दुकानदारांकडून सामान्य जनतेची पिळवणूक होणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहनदेखील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी निवेदनातून केले आहे.