शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळणार

By admin | Updated: December 15, 2015 00:48 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टी शिवसेना प्रणित युती सरकार शेतकरी, शेतमजूर, ...

भंडारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टी शिवसेना प्रणित युती सरकार शेतकरी, शेतमजूर, कामगार, प्रकल्पबाधीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून बावनथडी प्रकल्पाच्या समस्या निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले असता याप्रकरणी लक्ष वेधून आग्रह धरला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावनथडी प्रकल्पाच्या विकासासाठी ६० कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिली.तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या शेतीला सिंचनाची सोय उपलब्ध व्हावी हा उदात्त हेतू समोर ठेवून बावनथडी प्रकल्प निर्माण करण्यात आले. यासाठी तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या उपजाऊ सुपीक जमिनी संपादित करण्यात आल्यामुळे शेतकरी बांधवांना संपादीत जागेचा मोबदला विहीत कालावधीत देणे ही तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सरकारची नैतिक जबाबदारी होती. तब्बल १५ वर्षापर्यंत एकहाती सत्ता असतानादेखील तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी बावनथडी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा मोबदला अदा करण्यास उपेक्षित धोरण स्वीकारले होते. तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्याच लालफितशाही, तुघलकी धोरणामुळे प्रकल्पबाधीत शेतकरी बांधवांना मोबदला मिळण्यास अतिविलंब झाला. यास तत्कालीन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार जबाबदार होते. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी भरीव निधीची तरतूद केली नव्हती असा आरोपही आ.चरण वाघमारे यांनी केला. शेतकऱ्या्च्या समस्या सोडविण्यासाठी कटीबध्द आहे. (नगर प्रतिनिधी)