शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

संस्काराचे मोती-२०१६ चे बक्षीस वितरण

By admin | Updated: March 12, 2017 00:45 IST

लोकमतच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी २०१६ मध्ये राबविण्यात आलेली संस्काराचे मोती स्पर्धेच्या लकी ड्रॉ चे बक्षिस वितरण करण्यात आले.

लकी ड्रॉचे विजेते : टॅब व सायकलचे वाटपभंडारा : लोकमतच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी २०१६ मध्ये राबविण्यात आलेली संस्काराचे मोती स्पर्धेच्या लकी ड्रॉ चे बक्षिस वितरण करण्यात आले. तीनही विजेत्यांना अनुक्रमे सायकल व टॅब भेट स्वरुपात देण्यात आली. संस्काराचे मोती २०१६ च्या लकी ड्रॉ चे बक्षिस वितरण करण्यात आले. सायकल विजेत्या स्पर्धकांमध्ये वैनगंगा विद्यालय पवनीची इयत्ता सहावा (क) ची विद्यार्थिनी चेतना प्रकाश तुलसकर व तुमसर येथील शारदा विद्यालयाची इयत्ता आठवा (अ) ची विद्यार्थिनी तुषाली बलराज भगत तर टॅब चा विजेता ठरला भंडारा येथील संत शिवराम उच्च माध्यमिक शाळा इयत्ता पाचवा (अ) चा विद्यार्थी प्रांजल भाऊराव ढोमणे. या सर्व विजेत्यांना एका कार्यक्रमात हे बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिस वितरण प्रसंगी भंडारा लोकमत जिल्हा कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक मोहन धवड, जिल्हा प्रतिनिधी नंदू परसावार, वितरण अधिकारी विजय बन्सोड, जाहिरात प्रतिनिधी विनोद भगत, जाहिरात प्रतिनिधी कंकर अटराये आदी प्रामुख्याने उपस्थित होते. लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्काराचे मोती ही स्पर्धा घेण्यात येते. यात शाळांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे संस्काराचे मोती हे एक व्यासपीठ ठरले आहे. या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी सामान्यज्ञान स्पर्धा, कुपन चिकटवा स्पर्धा घेण्यात येते. यातील विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येते. यातीलच निवडक विद्यार्थ्यांची लकी ड्रॉ योजनेतून विमान सफारीसाठी निवडही केली जाते. (शहर प्रतिनिधी)