शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बीटीबीने साधली सौरऊर्जेतून वीज क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:10 IST

भारनियमनाची अगतिकता ओळखत नैसर्गिक सौर उर्जेचा वापर आता गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देभारनियमनाला पर्याय : पर्यावरणाच्या समतोलासाठी घेतला पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा / पालांदूर : भारनियमनाची अगतिकता ओळखत नैसर्गिक सौर उर्जेचा वापर आता गरजेचे झाले आहे. भंडारा येथील बीटीबीचे अध्यक्ष बंडू बारापात्रे यांनी त्यांच्या भाजीबाजारात सौर ऊर्जेचा वापर केला आहे. नुसताच सौर ऊर्जेचा वापर केला नाही तर, त्यातून निर्मित विजेतून भाजीबाजारात वापर करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी जोपासली आहे. या माध्यमातून बारापात्रे यांनी जिल्ह्याला व शेतकºयांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.स्वार्थासाठी प्रत्येक व्यक्ती निसर्गाला आपल्या सोयीने वापरतो. पर्यावरणाचा ºहास घडत निसर्गानेही आपली नियमितता सोडत अनियमितता दाखविली आहे. विजेचा वापर बघता वीज उत्पादन अल्प होत आहे. कोळसा, पाण्याची मुबलकता कमी झाली असून भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात हजारो शेतकरी वर्षभरापासून कृषी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत आहेत. विजेची जोडणी न झाल्याने पाणी असूनही शेती कोरडवाहूच आहे. शासनही मागेल त्याला वीज देण्यात कमी पडत आहे. विजेचे उत्पादनही कमी होत आहे. मागणी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशावेळी हातावर हात मांडून बसण्यापेक्षा नवा पर्याय शोधत सौर ऊर्जेचा वापर करावा. शासनही या विचाराचा प्रचार व प्रसार करीत आहे. शासनाच्या खांद्याला खांदा लावत सौरऊर्जेतून विजेची गरज भागवावी. यातून निसर्गाशी सलगी राखण्यासाठी मदत होत भारनियमनाचा बडगा सुद्धा शांत होण्यास मदत मिळणार आहे. बीटीबी भाजीबाजारात कार्यान्वित झालेल्या सौरऊर्जेच्या संचातून संपूर्ण मंडीतील विजेची गरज पूर्ण झाली असून यामुळे बारापात्रे यांनी वीज बिलाचा खर्च टाळला आहे. यामुळे एक आदर्श समाजासमोर उभा आहे.शेतकºयांनी आपल्या शेतात, घरात सौर ऊर्जेचा वापर करीत नैसर्गिक साधन संपत्तीचा उपभोग घेत निसर्गाचा समतोल राखण्याकरिता मदत करावी. सौर ऊर्जेमुळे शेताला दिवसाच सिंचन शक्य असल्याने व शासनही अनुदान देत असल्याने कुठलीही अडचण नाही.-बंडू बारापात्रे, अध्यक्ष,बीटीबी असोसिएशन भंडारा.