जागर आदीशक्तीचा : भंडाऱ्याची ग्रामरक्षक देवता म्हणून आदीशक्ती शीतला मातेचे नाव भक्तीभावाने घेतले जाते. शीतला मातेची नवरात्रौत्सवात आराधना करण्यात येते. नवरात्रौत्सवानिमित्त या मंदिरात १०३३ ज्योतीकलशांची स्थापना करण्यात आलेली आहे.
जागर आदीशक्तीचा :
By admin | Updated: October 2, 2016 00:27 IST