शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

बनावट फेसबुकवरून अश्लील कॉमेंट

By admin | Updated: April 11, 2015 00:33 IST

माझ्या पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक तयार करून त्यावर अश्लील फोटो व कॉमेंट अपलोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पत्रपरिषद : धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार भंडारा : माझ्या पत्नीच्या नावाने बनावट फेसबुक तयार करून त्यावर अश्लील फोटो व कॉमेंट अपलोड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या असून याप्रकरणी पोलिसांना तक्रार देऊनही ते बनावट फेसबुक बंद करण्यात आले नसल्याचा आरोप आबिद सिद्धीकी यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.यावेळी सिद्धीकी म्हणाले, माझ्या पत्नीच्या नावे बनावट फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आला आहे. या अकाऊंटमध्ये धार्मिक भावना भडकविणारे संदेश व फोटो आहेत. या संदेशाला दहशतवादी संघटनांना ‘लाईक’ करण्यात आले आहे. आरोपीचा उद्देश शहरात तणाव भडकविण्याचा आहे. त्याचा परिणाम आपल्या कुटुंबीयावर होण्याची शक्यता आहे. बनावट सीमवरून धमकीयावेळी सिद्धीकी म्हणाले, २०१४ मध्ये भारतीय दूरसंचार विभागातून सीमकार्ड घेण्यासाठी दिलेले आपले छायाचित्र व ओळखपत्र चोरी झाल्याची तक्रार २०१४ मध्ये केली होती. त्या मोबाईलनंबर वरून धमकीवजा देणारे संदेश पाठविण्यात आले होते. आता त्याच नावावर खाजगी कंपनीचा सीम घेण्यात आला होता. त्यावरुन धमकी देण्यात येत आहे. याची भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार करुनही पोलिसांकडून अजूनपर्यंत आरोपींना शोधण्यात आले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पत्रपरिषदेला भाजपचे शहर अध्यक्ष विकास मदनकर, शितल तिवारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)