शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सांडेकर कुटुंबीयांनी गाठले पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 23:50 IST

रोहीत सांडेकर खून प्रकरणातील काही आरोपींची नुकतीच जामिनावर सुटका झाली.

ठळक मुद्देरोहित सांडेकर खूनप्रकरण : आरोपींच्या जामिनावर आक्षेप

आॅनलाईन लोकमततुमसर : रोहीत सांडेकर खून प्रकरणातील काही आरोपींची नुकतीच जामिनावर सुटका झाली. दरम्यान सांडेकर यांच्या कुटूंबीय तथा मित्रमंडळीने तुमसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आक्षेप नोंदविला. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास तुमसर पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. तुमसर पोलिसांनी सांडेकर कुटूंबीयांची समजूत काढून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले.२१ आॅगस्ट २०१७ रोजी शहरातील शहर वॉर्डात रोहीत सांडेकर याची तिक्ष्ण शस्त्राने खनू केला होता. त्यावेळी सांडेकर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. खून प्रकरणातील आरोपीनां तुमसर पोलिसांनी काही तासातच अटक केली होती. या खून प्रकरणातील काही आरोपींना नुकतीच जामिन मिळाला आहे.जामिनावर सांडेकर यांच्या कुटूंबीयांनी आक्षेप नोंदविला. रविवारी रात्री १० च्या सुमारास कुटूंबिय व मित्रांनी तुमसर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. तुमसर पोलिसांनी सांडेकर कुटूंबीय व मित्रमंडळीशी चर्चा करुन समजूत काढली.सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यावर भाष्य करता येत नाही. त्यात पोलिसांची कोणतीच भूमिका नाही असे कुटूंबीयांना सांगितले. पोलीस ठाण्यात रात्री मोठी गर्दी झाल्याने काय झाले अशी चर्चा शहरात सुरु होती. त्यामुळे पोलीस कोणती कारवाई करतात याकडे तुमसरवासियांचे लक्ष लागलेले आहे.तीन युवकांचा धुडगुसरविवारी रात्री बाजार परिसरात तीनयुवकांनी धुडघूस घातला होता. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. बाजार परिसरातील धुडघूस प्रकरणात तक्रार नसल्याने कारवाई झाली नाही.रोहीत सांडेकर खून प्रकरणातील आरोपी जामीनावर बाहेर आले. यात पोलिसांची भूमिका नाही. कुटूंबीय व मित्रमंडळीला तशी माहिती देण्यात आली. दुसºया प्रकरणात धुडगुस घालणाऱ्या विरोधात तक्रार आल्यास निश्चितपणे कारवाई करण्यात येईल.-गजानन कंकाळे, पोलीस निरीक्षक तुमसर