शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश

By admin | Updated: April 25, 2015 00:44 IST

अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत कोंढा परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे.

गुन्ह्यात वाढ : अवैध वाहतूकही जोरात, उपाययोजनेची गरजकोंढा-कोसरा : अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत कोंढा परिसरात वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. मागील तीन महिन्यात घरफोडीच्या गुन्हयात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.कोंढा येथे २० दिवसापूर्वी एकनाथ गऱ्हाने यांच्या घरी अज्ञात चोरांनी घराला कुलूप असल्याची संधीसाधून घरफोडी केली. त्यांनी १० तोळे चांदीचे दागिने व रोख सहा हजार रुपये लंपास केले. ही घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी कोंढा येथे भरफोडी झाली. पती-पत्नी सकाळी शाळेत गेले असता घराला कुलूप लावल्याची संधीसाधून अज्ञात चोरांनी आलमारी फोडली व तेथील चिल्लर व रोख रक्कम घेऊन पसार झाले.कोंढा येथे तीन महिण्यापुर्वी रात्रीला अज्ञात चोरांच्या टोळीने निशाद बारचे शटर उघडून तेथील कॉऊन्टर व दारुच्या बाटल्यांची नासधूस केली होती. तसेच मुख्य मार्गावरील हार्डवेअरचे दुकान फोडले. अशा घरफोडीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसात वाढ झाली आहे. कोंढा येथील पोलीस चौकीत दिवसरात्र पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती राहणे आवश्यक आहे. हे असल्यास पोलिसांचा धाक राहील. पोलिस बळ अपुरे असले तरी उपलब्ध पोलीस बळाचा वापर योग्य पध्दतीने केल्यास अवैध व्यवसाय बंद करता येते. सध्या लग्नसराई असून अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. हे थांबविणे आवश्यक आहे. अन्यथा अपघाताच्या संख्येत वाढ होईल. तरी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)