शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणाऱ्याला पोलिसांचे अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 23:10 IST

शेतशिवारात शेळ्या चराई कामानिमित्त गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीला अत्याचार करण्याच्या उद्देशाने ओढत नेवून विनयभंग केल्याची तक्रार सिहोरा पोलिसात करण्यात आली. आरोपीवर गुन्हाही दाखल झाला.

ठळक मुद्देआदिवासी संघटनेचा आरोप : कारवाई करा अन्यथा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शेतशिवारात शेळ्या चराई कामानिमित्त गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीला अत्याचार करण्याच्या उद्देशाने ओढत नेवून विनयभंग केल्याची तक्रार सिहोरा पोलिसात करण्यात आली. आरोपीवर गुन्हाही दाखल झाला. परंतू आरोपीला अटक न करता चौकशीच्या नावाखाली आरोपीला पोलिस अभय देत आहेत, असा आरोप मुलीच्या पालकांसह आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.तालुक्यातील हरदोली (सिहोरा) येथे २९ मे रोजी तेथील अल्पवयीन आदिवासी मुलगी ही घरच्या शेळ्या चराईकरिता घरामागे अर्धा कि.मी. अंतरावरील शेतशिवारात सकाळी ७ वाजता सुमारास गेली होती. दरम्यान अंदाजे ९ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी झाडाखाली बसली असता आरोपी हितेश देवू बिसने (१८) हा तिथे आला. तिच्यावर अत्याचार करण्याचा उद्देशाने तिचा हात पकडून तिला ओढत आडोशाला नेत असतांना आरोपीच्या तावडीतून सुटून मुलीने पळ काढला. घरी येवून पालकांना हकिकत सांगितली. यावरुन पालकाने सिहोरा पोलीस गाठून तक्रार नोंदविली.त्यानुसार पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. पंरतु आजतागत आरोपीला साधी विचारपुसही करण्यात आली नाही. आरोपी मोकाटच फिरत असल्याने आदिवासी मुलगी व तिच्या कुटंूबाला धोका निर्माण झाला आहे. बोटावर मोजण्याइतके आदिवासी लोक गावात असल्याने त्यांच्यावर दबाव आणल्या जात आहे. परिणामी आदिवासी कुटूंब आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जात असतांना पोलिसांनी केवळ बघ्याची भुमिका घेतली आहे.आदिवासींवर होणारे अन्याय कमी नाहीत. हा अन्याय सहन ेकेल्या जाणार नाही, असा दम आदिवासी संघटनेने दिला आहे. यावेळी संघटनेचे लक्ष्मीकांत सलामे, अशोक उईके डि. के. कुंभरे, नरेद्र मडावी, दिनेश मरस्कोल्हे, जयंत परतेती, विकास मरस्कोल्हे, शिवचरण वाढवे, आर. पी. मरस्कोल्हे उपस्थित होते.