शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

पवनी पोलिसांकडून नॉयलॉन मांज्याविरोधात कारवाईला सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 13:52 IST

विक्रेत्यांवर कारवाई होणार : दुकानांची करणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क सावरला (पवनी) : तोंडावर मकर संक्रांतीचा सण येत आहे. या पर्वामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी होते. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत यात सहभागी होऊन शर्यती लावतात. यात मोठ्या प्रमाणावर नॉयलॉन मांजाचा वापर होतो. यामुळे अनेकांचे जीव गेले असून अनेकांना दुखापतही झाली आहे. त्यावर बंदी असूनही विक्री आणि खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने पवनी पोलिसांनी या विरोधात कारवाई सुरू केली आहे.

पोलिस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निखिल रहाटे, तिजारे, नायक किशोर बुरडे, शिपाई अनिल घरट, हवालदार राजू पारधी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. पवनी शहर, आसगाव, भुयार, कन्हाळगाव, खापरी येथील पतंग विकणाऱ्या दुकानामध्ये पतंग व नायलॉन मांज्याची तपासणी केली जाणार आहे. नायलान मांज्याची विक्री करू नये याबाबत पोलिस विभागाने नागरिकांना आणि दुकानदारांना माहिती दिली आहे. तरीही नियमभंग करून विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे नोंदविले जातील, असा इशाराही देण्यात आला आहे.

टॅग्स :bhandara-acभंडारा