शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पवनी शोकमग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 00:33 IST

मेजर प्रफुल्ल मोहरकर सीमेवर शहिद झाले. ही बातमी कळताच पवनीकर जनता शोक सागरात बुडाली. व्यापारी संघ, औषधी विक्रेतासंघ व किरकोळ व्यापारी यांनी तातडीची बैठक घेवून त्यांची सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

ठळक मुद्देएकजूटीचे दर्शन : शहिदाच्या स्मरणार्थ कडकडीत बंद

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : मेजर प्रफुल्ल मोहरकर सीमेवर शहिद झाले. ही बातमी कळताच पवनीकर जनता शोक सागरात बुडाली. व्यापारी संघ, औषधी विक्रेतासंघ व किरकोळ व्यापारी यांनी तातडीची बैठक घेवून त्यांची सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी कधी नव्हे ते एकजुटीचे दर्शन पवनी नगरात दिसले.शहिद प्रफुल्ल मोहरकर यांना श्रध्दांजली व स्मरण करीत पवनीतील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून कळकळीत बंद पाळला. किराणा कापड, औषधी, चहा-पान, हॉटेल्स, सायकल दुकान सर्व एजन्सीज अशा सर्वांनी सकाळपासून दिवसभर कळकळीत बंद पाळला. महात्मा गांधी चौकात श्रध्दांजली सभेसाठी व्यासपीठ तयार करुन रात्री उशीरापर्यंत शहिदाचे शव सन्मानाने पवनी नगरात येण्याची प्रतिक्षा नागरिक करीत होते. दिवसभर हजारो नागरिकांनी त्यांचे घरी पोहचून आईवडील व नातेवाईकांचे सांत्वन करीत होत? खरा अर्थान रविवारी पवनीकारांनी माणूसकीचा परिचय देत वीर प्रफुल मोहरकर याला आदरांजली अर्पण केली. रस्त्याच्या दोन्ही कडेला उभे राहून ‘शहिद प्रफुल अमर रहे’ च्या घोषणांनी नागरिकांनी आसमंत दणाणून सोडला.