शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

चिचोलीत धान पिकाचे पंचनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:33 IST

तुमसर तालुक्यातील चिचोली, भोंडकी, मोखटोला येथील शेतकºयांच्या धानपिकाला मावा, तुडतुडासारख्या अनेक किडीच्या प्रादुर्भावाने पीक फस्त केले.

ठळक मुद्देकिडीचा प्रादुर्भाव : शेतकºयांनी केली नुकसान भरपाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपवनारा : तुमसर तालुक्यातील चिचोली, भोंडकी, मोखटोला येथील शेतकºयांच्या धानपिकाला मावा, तुडतुडासारख्या अनेक किडीच्या प्रादुर्भावाने पीक फस्त केले. यामुळे येथील शेतकºयांच्या शेकडो ऐकरातील धानपिक करपले. चिचोलीचे तलाठी के.के. गोस्वामी यांनी नुकसानग्रस्त शेतकºयांच्या धानपिकाची पाहणी पंचनामा केला. यावेळी सरपंच अनिता नेवारे, कृष्णकुमार रहांगडाले आदींची उपस्थिती होती. शेतकºयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.यावर्षी प्रारंभीला वरूण राजाने दगा दिल्यामुळे चिचोली, भोंडकी, मोखेटोला येथील शेतकºयांची ३० ते ४० टक्के जमीन पडित राहिली. काही शेतकºयांनी पाण्याची जुडवा जुडव करून धानपिकाची लागवड केली असून स्वत:ला सावरण्याचा शेतकºयानी प्रयत्न केला.परंतु निसर्गाच्या प्रकोपाने धानपिकाला कापनीच्या हंगामात मावा, तुडतुडा सारख्या किडीने हल्ला चढविला. यात शेतकºयानी सुद्धा प्रतिकार करून नानाविध औषधीची फवारणी करून कीड आटोक्यात आली नाही. धान पिकाची प्रचंड नासधुस झाले यात बहुतांश शेतकºयाचे पिक करपल्यामुळे शेतकºयाचे लाखोचे नुकसान झाले आणि उपजिविकेचे कोणतेही साधन उरले नाही. पिक होईल या आशेने शेतकºयांनी दिवस रात्र एक करून शेतीत राबला परंतु शेवटी निराशा मिळाली. कर्जबाजारीपणाला समोर जावे लागले. शेतकºयाला लागवडीपासून मळणीपर्यंत एकरी १५ ते १६ हजार खर्च येतो.शेतकरी कुटून ना कुठून कर्ज काढून शेतीला कमी करत नाही व पिक हातात आल्यानंतर कर्जाची परतफेड करतो. परंतु धानपिक नष्ट झाल्यामुळे शेतकºयांना असाह्य वेदना सुरू झाल्या की पुढे कसे जीवन जगावे, कर्जाचे परतफेड करायेच कसे या विचारात शेतकरी चिंताग्रस्त दिसत असून शासनाकडे मदतीसाठी हात पसरविले आहेत. या शेतकºयांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.चिचोली साझा येथील तलाठी के.के. गोस्वामी, कोटवार भगवान नेवारे यांनी शेतकºयांच्या धानपिकाची सोमवारला पाहणी करून सरपंच अनिता नेवारे, कृष्णकुमार रहांगडाले, वनिता डोंगरे, रतनलाल पारधी, मोरेश्वर ठाकरे, टेंभरे यांच्या उपस्थितीत पंचनामे केले.