शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, १९८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 23:40 IST

भंडारा जिल्हा कोरोनामुक्तच्या वाटेवर असताना अचानक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ व्हायला लागली. मंगळवारी २,२२९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा ६९, मोहाडी १९, तुमसर २६, पवनी ४९, लाखनी १६, साकोली १६ आणि लाखांदूर तालुक्यात तीन असे १९८ रुग्ण आढळून आले आहेत.

ठळक मुद्दे११४३ ॲक्टिव्ह रुग्ण : ६५ कोरोनामुक्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, यावर्षीचे सर्वाधिक रुग्ण मंगळवारी आढळून आले. जिल्ह्यात १९८ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यात एकट्या भंडारा शहरातील ५९ तर पवनी येथील ४९ रुग्णांचा समावेश आहे. ६५ जणांनी कोरोनावर मात केली असून, सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ११४३ आहे. भंडारा जिल्हा कोरोनामुक्तच्या वाटेवर असताना अचानक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्णसंख्येत वाढ व्हायला लागली. मंगळवारी २,२२९ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासण्यात आले. त्यात भंडारा ६९, मोहाडी १९, तुमसर २६, पवनी ४९, लाखनी १६, साकोली १६ आणि लाखांदूर तालुक्यात तीन असे १९८ रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार ४०२ झाली असून, त्यापैकी १३ हजार ९२८ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. मंगळवारी कुणाचाही कोरोनाने मृत्य झाला नाही. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत ३३१ व्यक्तींचे बळी गेले आहे.जिल्ह्यात ११४३ ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात भंडारा तालुक्यात ५१६, पवनी २१६, तुमसर १४४, लाखनी १०७, साकोली ७२, मोहाडी ६५ आणि लाखांदूर तालुक्यात २३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा समावेश आहे.

सर्वाधिक रुग्ण       भंडारा तालुक्यात  कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात आहेत. जिल्ह्यात आढळलेल्या १५ हजार ४०२ रुग्णांपैकी सहा हजार ५७६ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. तर मोहाडी ११६७, तुमसर १९७३, पवनी १५४४, लाखनी १६४७, साकोली १८१३, लाखांदूर ८६८ रुग्णांचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या