शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाबूजींच्या जयंतीनिमित्त आज महारक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

बाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखी मंच, लोकमतचे कर्मचारी, वार्ताहर, प्रतिनिधी, विक्रेते बंधू व वाचक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढींच्या सहकार्याने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ब्लड डोनर कार्ड व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येईल.

ठळक मुद्देउपक्रम : लोकमत व डॉ.हेडगेवार रक्तपेढी सेंटरचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जेष्ठस्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी गुरुवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर येथील राजीव गांधी चौक स्थित यूनियन बँकेमागील बचपन अ- प्ले स्कूल येथे आयोजित केले आहे.या उपक्रमात शहरातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थाही सहभागी होणार आहेत. रक्तदान म्हणजेच जीवनदान, रक्तदान केल्याने माणूस अशक्त होत नाही तर माणुसकी सशक्त होते. शिबिरात दिलेल्या वेळेत सहभागी होता येईल. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयीन युवक, युवती, महिला, सरकारी, खासगी नोकरीतील, सेवाभावी संस्था, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी तथा शासकीय व पोलीस भरती प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन रक्तदान करू शकतात. नागपुरच्या हेडगेवार रक्तपेढीचे डॉ.अशोक पत्की व त्यांची चमू रक्त संकलनासाठी सहकार्य करतील. अधिक माहितीकरिता संयोजक ललीत घाटबांधे, (९०९६०१७६७७), सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२) किंवा लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३) यांच्याशी संपर्क साधता येईल.लोकमत सखी मंच वाचकांना आवाहनबाबूजींच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सखी मंच, लोकमतचे कर्मचारी, वार्ताहर, प्रतिनिधी, विक्रेते बंधू व वाचक यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. डॉ. हेडगेवार रक्तपेढींच्या सहकार्याने रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास ब्लड डोनर कार्ड व प्रमाणपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात येईल.शासन नियमांचे पालनबाबूजींच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर शासनाच्या नियम व निकषानुसार आयोजित केले आहे. त्यात फिजीकल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर आदी आरोग्यविषयक सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाBlood Bankरक्तपेढी