आदेशाचे उल्लंघन : कारधास्थित जुन्या वैनगंगा नदीपुलावरून चारचाकी वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश प्रशासनाने काढले आहे. त्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजुला कठडे लावण्यात आले. त्यानंतरही चारचाकी वाहनांची या पुलावरून वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. याला काय म्हणावे?
आदेशाचे उल्लंघन :
By admin | Updated: September 12, 2015 00:34 IST