शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिका तपासणीला शिक्षकांचा विरोध

By admin | Updated: March 11, 2017 00:32 IST

बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यात असहकार करण्याचा निर्धार विजुक्टा संघटनेने केला आहे.

बारावीच्या निकालावर पडणार परिणाम : विजुक्टा शिक्षक संघटनेचा निर्णयकोंढा (कोसरा) : बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यात असहकार करण्याचा निर्धार विजुक्टा संघटनेने केला आहे. त्यामुळे या असहकार आंदोलनाचे पडसाद मॉडरेटरच्या नागपूर येथील सभेत होत आहेत. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या मागण्या शासन मान्य करीत नाही तोपर्यंत उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामात भंडारा जिल्ह्यात असहकार राहणार असे जिल्हा विजुक्टाचे प्रा. मार्तंड गायधने व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षण आयुक्त धरीजकुमार, शिक्षण संचालक पुणे, संचालक बालभारती, राज्य बोर्डाचे अध्यक्ष, सचिव, उपसचिव महाराष्ट्र शासन तसेच महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल विजुक्टा अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. संजय शिंदे, महासंघाचे उपाध्यक्ष तळेकर यांच्या उपस्थितीत शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नावर बैठक झाली. २ मे २०१२ ते १९ जुलै २०१४ चे दरम्यान निकष प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या नियुक्त शिक्षकांना मान्यता देण्याचे मान्य करणे, २० टक्के अनुदानासाठी लावलेल्या ३५ अटीच्या पुर्ततेअभावी वेतन अनुदानापासून अनेक शिक्षक वंचित होतील त्या दूर करणे, मान्य पदापेक्षा पदभरती कमी असल्याची सबब इतर शिक्षकांवर अन्यायकारक आहे ती रद्द अनुकुलता, शिक्षण सेवकांची सेवा झाल्यावर वेतनश्रेणीत मान्यता त्वरीत द्यावी, आदी मागण्या आहे. (वार्ताहर)