शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 22:40 IST

मोहाडी तालुक्यात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात एक तरुण ठार तर एक ६५ वर्षीय महिला गंभीररित्या जखमी झाली. पहिली घटना मोहाडी शहरात तर दुसरी घटना पांजरा पालोरा मार्गावर घडली.

ठळक मुद्देएक गंभीर : मोहाडी व पालोरा येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी/करडी : मोहाडी तालुक्यात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात एक तरुण ठार तर एक ६५ वर्षीय महिला गंभीररित्या जखमी झाली. पहिली घटना मोहाडी शहरात तर दुसरी घटना पांजरा पालोरा मार्गावर घडली.मोहाडी येथील सुभाष वॉर्डातील आरिफ रफिक शेख (२७) या युवकाच्या दुचाकी वाहनाला अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. लगेच स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे लगेच निधन झाले. आरिफ शेख हे पेट्रोल भरण्यासाठी मोहाडी पेट्रोलपंपवर गेले होते. पेट्रोल भरुन घराच्या दिशेने येत असतांना बसस्टॉप जवळच्या वळणावर एका अज्ञात चारचाकी गाडीने धडक दिली. ही घटना सायंकाळी ४.४५ वाजताची आहे. धडक देण्याऱ्या गाडीचा शोध मोहाडी पोलीस घेत आहेत.करडी (पालोरा) : पालोरा आठवडी बाजारातून बाजार करुन पांजरा या स्वगावी जाणाºया महिलेला पाठीमागेहून येणाºया मोटारसायकलने जोरदार धडक दिली. यात कमला आनंदराव मानकर (६५) रा. पांजरा/बोरी यांचा जागीच पाय तुटला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर घटना २ जून रोजी पालोरा पांजरा दरम्यानच्या राज्यमार्गावर ७.३० वाजता च्या सुमारास घडली. वाहनचालकाचे नाव विनोद देवीदास कुंभारे (४९) रा. माडगी असे आहे.शनिवारी पालोरा येथील आठवडी बाजार आटोपून पायी पांजरा गावाकडे जात असलेल्या महिलेला पाठीमागेहून येणारी दूचाकी क्रमांक एम एच ३६/एसटीएफ ४६५७ चे वाहनचालक विनोद देवीदास कुंभारे (४९) रा. माडगी याने जोरदार धडक मारली. यात कमला आनंदराव मानकर हीचा जागीच पाय तुटून हड्डी बाहेर निघाली. तसेच डोक्याला गंभीर इजा झाली. दुचाकीचालक पालोराकडून पांजराकडे भरधाव वेगाने जात होता. तसेच तो दारुच्या नशेत असल्याने वाहन नियंत्रणाबाहेर गेल्याने अपघात केल्याचे सांगितले जात आहे.अपघात घडताच बाजारावरुन गावाकडे जाणारे मदतीसाठी धावले. लगेच करडी पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून कमलाबाई यांना प्राथमिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे भरती केले. पंरतू प्रकृती अतिशय गंभीर असल्याने डॉक्टरांनी भंडारा सामान्य रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला दिला. आरोग्य केंद्राच्या वाहनाने तीला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.रात्री उशिरा तक्रार दाखल करण्यात आली असून वाहनचालक विनोद कुंभरे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास करडी पोलीस करीत आहेत.