शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत हाणामारी करणाऱ्या नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 22:58 IST

एका ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसभेत मत व्यक्त करण्यासाठी हातात माईक घेतला असता, विरोधकांनी त्याच्यावर हल्ला केल्याने आशिष गजभिये नामक मित्र बचाव करण्यासाठी समोर आला. काही लोकांनी त्याला मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केली.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : एका ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसभेत मत व्यक्त करण्यासाठी हातात माईक घेतला असता, विरोधकांनी त्याच्यावर हल्ला केल्याने आशिष गजभिये नामक मित्र बचाव करण्यासाठी समोर आला. काही लोकांनी त्याला मारहाण करीत जातिवाचक शिवीगाळ केली. आरोपी मोकाटच असल्याने रविवारला येथील टि-पाँईट ते पोलीस ठाण्यावर समाजबांधवांनी शांती मोर्चा काढून निवेदनाद्वारे आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती. मोर्च्यासमोर अखेर पोलीस प्रशासनास नमावे लागले. सायंकाळी सर्व आरोपींना अटक करण्यात आली.पिंपळगाव/कोहळी येथे २३ आॅगस्टला झालेल्या ग्रामसभेत विकास कामे व लोकांच्या आर्थिक बांबींच्या निवारणार्थ सभेला सुरवात झाली. त्यात कुसुम जनार्धन भैसारे, विशाल वर्धमान लांडगे, बारसू नेऊ धाकडे याचे घरकूलाच्या लाभाकरीता ठराव पारीत झाले असतांना गावचे उपसरपंच गोपाल परसुरामकर यांनी यावर कोणाचे आक्षेप आहेत का म्हणून सदर प्रकरणाला वाच्यता फोडत जनतेसमोर आणल्याने त्यांच्या काही निकटवतीर्यांनी जास्त संख्याबळ असल्यामुळे घरकूलास पाञ तिन्ही लाभार्थ्याच्या नावास विरोध केला.त्यावर एका अनुसूचित जातीतील ग्रा.पं. सदस्य निशांत बडोले व अन्य लोकांनी आवाज उठविला असता अल्पसंख्याकांचा फायदा घेत हेमराज परसुरामकर, सतिष निनावे, दिनेश परसुरामकर, सुनिल कापगते, मच्छिंद्र गहाने, तुकाराम बेदरे, उमेश निनावे, विवेक परसुरामकर, सागर निनावे या नऊ लोकांनी हल्ला केल्याने आशिष गजभिये हा युवक पुढे सरसावला. त्याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.लाखांदूर पोलीसांना माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलिस अधिकारी तिक्कस यांनी घटनेचा तपास करून आरोपींवर कलम १४३, १४७, ३२३ अन्वये गुन्हे दाखल केले आहे.