शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र एक्स्प्रेसला नवे सात जनरल डबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:14 IST

गोंदिया रेल्वे स्थानकातुन सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया ते नागपूरला नवीन सात जनरल डबे लावण्याचे आश्वासन डीआरएम गुप्ता यांनी आज माजी खा. शिशुपाल पटले यांना दिले.

ठळक मुद्देडीआरएम यांनी दिले शिशुपाल पटले यांना आश्वासन

आॅनलाईन लोकमतभंडारा : गोंदिया रेल्वे स्थानकातुन सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया ते नागपूरला नवीन सात जनरल डबे लावण्याचे आश्वासन डीआरएम गुप्ता यांनी आज माजी खा. शिशुपाल पटले यांना दिले.या मागणीचे निवेदन प्रवाशी संघटनेने शिशुपाल पटले यांना दोन दिवसापूर्वी दिले होते. सोबतच महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये कायमस्वरुपी दुध वाहतुकीसाठी स्वतंत्र डबा देण्यात आला असुन त्या डब्यावर दुध वाहतुकीसाठी डबा असा फलक लावण्यात येणार असल्याचे डिआरएम गुप्ता यांनी यावेळी सांगीतले.गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील असंख्य गोरगरीब प्रवाशी महाराष्ट्र एक्सप्रेसने दररोज गोंदिया ते नागपूर असा प्रवास करीत असतात. मात्र, एकच जनरल डबा असल्यामुळे प्रवाशांना अनेकदा अपमानास्पद वागणूक सहन करावी लागत आहे. जनरलचे डबे अपुरे पडत असल्याने पासधारक तसेच गरीब प्रवाशी कुठल्याही डब्यात जाऊन बसतात. त्यामुळे अनेकदा पोलिसांचे दंडूके खावे लागते तसेच अधिकाºयांच्या दंडात्मक कारवाईला पुढे जावे लागते.धावपळीत अनेकदा लहान-मोठे अपघात सुद्धा घडतात. काही दिवसापूर्वी एका प्रवाशाला आपला जिवही गमवावा लागला. तसेच या एक्सप्रेसमध्ये असलेले स्लिपर कोच डब्यात नाममात्र प्रवाशी प्रवास करतात.अनेकदा हे डबे खाली असतात. स्लिपर कोचचे तीन डबे जनरल डबे म्हणून वापरण्यात यावे, असे रेल्वे बोर्डाचे आदेश होते. परंतु, आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. गोंदिया ते नागपूर या प्रवासात गोरगरीब प्रवाशांना सन्मानाने प्रवास करता यावा, याकरिता प्रवाशी संघटनेच्या वतीने डबे वाढविण्याच्या मागणीचे निवेदन शिशुपाल पटले यांना दोन दिवसापूवीं दिले होते. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन पटले यांनी आज डिआरएम गुप्ता यांची भेट घेतली.दुध वाहतुकीसाठी असलेल्या डब्यावर खडुने लिहीले जात होते. त्या डब्यावर दुध वाहतुकीसाठी डबा असे नामफलक लावण्यात यावे आणि जनरलचे सात डबे लावण्यात यावे, तसेच तुमसर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मवर जाण्यासाठी एकच पुल असल्याने प्रवाशांना आपले सामान घेऊन जातांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तुमसर प्लॅटफार्मवर जाण्यासाठी आणखी एका पुलाची निर्मीती करण्यात यावी, यावर पटले यांनी डिआरएम गुप्ता यांच्याशी चर्चा केली.यावर स्लिपर कोचच्या पाच डब्यांवर गोंदिया ते नागपूर व नागपूर ते गोंदिया जनरल असे नामफलक लावण्यात येतील, यामुळे गोंदिया ते नागपूर तसेच नागपूर ते गोंदिया या दरम्यान प्रवाश करणाºया प्रवाशांना जनरलच्या तिकिटवर स्लिपर कोचमधुन प्रवासा करता येईल ही सुविधा गरीब व पासधारक प्रवाशांसाठी पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येईल, असे आश्वासन डिआरएम गुप्ता यांनी शिशुपाल पटले यांना दिले.नविन डब्ब्यांमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील दुध उत्पादकांना हे सोयीचे माध्यम ठरणार आहे. त्यामुळे त्यांना सुविधा निर्माण होत असल्याने परिसरातून नागपूर किंवा नागपूर येथून गोंदियाकडे प्रवास करणारे रेल्वे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.