शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

राज्यात कोरोना नियंत्रणासाठी अधिकाधिक चाचण्यांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्याची कोरोनासंदर्भात काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस भंडारा येथे शुक्रवारी आले होते. त्यांनी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : भंडारा येथील कोविड सेंटरला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अधिकाधिक चाचण्या करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.भंडारा जिल्ह्याची कोरोनासंदर्भात काय स्थिती आहे, हे जाणून घेण्यासाठी विरोधी पक्षनेते फडणवीस भंडारा येथे शुक्रवारी आले होते. त्यांनी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी संदीप कदम, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल डोकरीमारे आणि वैद्यकीय चमू उपस्थित होती. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग दर सहा टक्के असल्याचे सांगण्यात आले. भंडारा येथील रुग्णालयात तीन तालुक्यातील रुग्ण आणले जातात. त्यामुळे खाटांची टंचाई निर्माण होते. त्याची लवकरच व्यवस्था करण्यात येईल, असेही यावेळी प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा महामंत्री हेमंत देशमुख, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार रामचंद्र वाघमारे, चरण वाघमारे यांच्यासह नितीन कडव, हेमंत बांडेबुचे, विजय गाढवे, प्रशांत खोब्रागडे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्या