शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

माणूस घडविण्याचे शिक्षण देण्याची गरज

By admin | Updated: July 22, 2015 01:16 IST

माणूस द्या, मज माणूस द्या, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संदेश दिल्याचा ग्रामगीतेत उल्लेख आहे. इंजिनियर, डॉक्टर तयार करणे ही जरी गरज असली तरी, ....

गुणवंतांचा सत्कार : प्रकाश कोल्हे यांचे प्रतिपादनतुमसर : माणूस द्या, मज माणूस द्या, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संदेश दिल्याचा ग्रामगीतेत उल्लेख आहे. इंजिनियर, डॉक्टर तयार करणे ही जरी गरज असली तरी, योग्य संस्कारक्षम माणूस घडविण्याचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षण उपनिरीक्षक प्रकाश कोल्हे यांनी केले. ते जनता विद्यालयात आयोजित इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची वेलकम पार्टी, इयत्ता १० वी १२ वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार तथा पालक मेळावा कार्यक्रमात बोलत होते.अध्यक्षस्थानी सेवानिवृत पशुवैद्यकीय सहउपसंचालक डॉ. कृपाचार्य बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थाध्यक्ष दिलीप बोरकर, उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार, गटशिक्षणाधिकारी सी.आर. नंदनवार, प्राचार्य हेमंत केळवदे, पर्यवेक्षक एस.एन. लंजे, मस्के उपस्थित होते. याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी संजय आयलवार यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करण्याची गरज विशद केली. गटशिक्षणाधिकारी नंदनवार तथा डॉ.कृपाचार्य बोरकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन विज्ञान शिक्षक रंजनकुमार डे तर आभार पी.एम. नाकाडे यांनी मानले. याप्रसंगी शिक्षकवृंद प्रा.पंकज बोरकर, जवाहर दमाहे, जितेन्द्र नागपुरे, मते, बिसने, बावनकर, कटरे, आरामे, प्रा.शशीकला पटले, राजू गभणे, भोजराज येवले, डी.एस. गायकवाड, वाय.एच. बोपचे, प्रा.डी.एन. कापगते, प्रा.विद्यानंद भगत, प्रा.नीळकंठ कापगते, प्रा.गणेश चाचीरे, प्रा.आशिष खोब्रागडे, प्रा.नितीन पाटील, सुनिल नासरे, सोमा कापगते, वाय.आर. कापगते, शरद भेलकर, किशोर दिघोरे, गोविंद वासनिक, धर्मेंद्र कोचे, माया बोरकर, विद्या बोरकर, चकोलेसह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालकवर्ग उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)