शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्राचीन संस्कृती जोपासण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 22:10 IST

आजच्या पिढीला प्राचीन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. आज साधारण दुखल्यास 'पेनकिलर' या अ‍ॅलोपेथी औषधींचा वापर करीत आहोत. या सवयीमुळे शरीरातील किडनी, लिव्हर नष्ट होऊन मनुष्य मृत्युमुखी पडतो.

ठळक मुद्देगुरुचरण नंदागवळी : पवनी ग्रामीण रुग्णालयात आयुर्वेद दिन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : आजच्या पिढीला प्राचीन संस्कृती जोपासण्याची गरज आहे. आज साधारण दुखल्यास 'पेनकिलर' या अ‍ॅलोपेथी औषधींचा वापर करीत आहोत. या सवयीमुळे शरीरातील किडनी, लिव्हर नष्ट होऊन मनुष्य मृत्युमुखी पडतो. आयुर्वेदचा उपचार हा उशिरा काम करतो, परंतु तो कायमस्वरुपी उपचार करतो, असे प्रतिपादन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गुरुचरण नंदागवळी यांनी केले.राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सोहळा येथील ग्रामीण रुग्णालय व आयुष यांच्या मार्फत साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ.गुरुचरण नंदागवळी, प्रमुख अतिथी म्हणून डॉ.आशीष मोहरकर, डॉ.संगीता देशमुख, अक्षय प्रकल्प समन्वयक शाहिद अली उपस्थित होते. मागील वर्षापासून धन्वंतरी जयंती हा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आयुर्वेदिक पद्धतीने आरोग्य हा कसा सदृढ करता येईल, याबद्दल आयुर्वेदाचार्य डॉ.आशीष मोहरकर यांनी माहिती दिली. डॉ.आशीष मोहरकर म्हणाले, आहार विहाराच्या माध्यमातून मधूमेहापासून आपण कसे सुरक्षित राहू शकतो. मधूमेह होऊ नये यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा बदल करून मधुमेहापासून दूर राहू शकतो, यावर मार्गदर्शन केले. माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्याकरीता आयुर्वेदांतर्गत गर्भसंस्कार करून योग्य आहार - विहार घेवून सृदृढ संतती व सुदृढ माता निर्माण करता येईल, असे प्रतिपादन केले.डॉ.संगीता देशमुख यांनीही याप्रसंगी आयुर्वेद व भारतीय संस्कृतीनुसार आहार - विहार केल्यास नक्कीच आरोग्य प्राप्त केल्यास आपण अनेक आजारापासून दूर राहू असे याप्रसंगी सांगितले. संचालन आरोग्य सेवक सतीश वंजारी व आभार मयूरी यांनी मानले. या वेळी आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.