शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँगेसचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 01:03 IST

पसंत असलेल्या मुलीला पळवून आणेन असे व्यक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा यासह अन्य मागण्यांसाठी मोहाडी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : पसंत असलेल्या मुलीला पळवून आणेन असे व्यक्तव्य करणाऱ्या भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा यासह अन्य मागण्यांसाठी मोहाडी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.भाजपाच्या आमदारांनी मुलीचे अस्तित्व, त्यांचे अधिकार, स्वातंत्र्याची गळचेपी केली. त्यांचा संताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने व्यक्त करुन निषेध व्यक्त केला. मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल बावनकर, महिला जिल्हाध्यक्ष कल्याणी भुरे, तालुका अध्यक्षा वासुदेव बांते, विठ्इल काहलकर, राजु माटे, संगिता सुखानी राजु कारेमोरे, विजय पारधी, मनिषा गायधने, रिता हलमारे यांनी केले.यावेळी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा, राशन दुकानात आधार पडताळणी हाताच्या ठशाऐवजी डोळ्याद्वारे करावे, अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांचे राशन वाढविण्यात यावे, घरगुती वीजेचे बिल कमी करा, शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा करा, शेतीला २४ तास वीजपुरवठा करा, धानाला तीन हजार प्रतिक्विंटल भाव द्या, भेल कंपनी सुरु करा, सनफलॅग कंपनीचे वाढीव प्रकलपाचे काम सुरु करा अन्यथा शेतकऱ्यांची जमीन परत करा, शेतीतील माती उपसा करण्याची रायल्टी रद्द करा, जलशिवार योजनेतील तलावाचे गाळ ग्रामपंचायतद्वारे करावे, सर्व ग्रामीण रुग्णालयामध्ये स्त्रिरोग तज्ञ, बालरोग तज्ञ डॉक्टर व परिचारीकांची पदे भरा आदी मागण्यांचे निवेदन प्रधानमंत्र्यांच्या नावे तहसिलदार यांना देण्यात आले.यावेळी गोपीचंद ठवकर, हरिश्चंद्र कातोरे, धनराज ठवकर, खुशाल कोसरे, बबलू सय्यद, पुरुषोत्तम पातरे, आनंद डोहळे, कृष्णा क्षिरसागर, आनंद मलेवार, छोटूलाल मिरासे, मंजूळा भानारकर, कौशल्या निखारे, लिलाधर ढेंगे, सदाशिव ढेगे, चंद्रकुमार सेलोकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसPraful Patelप्रफुल्ल पटेल