शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 05:00 IST

चंद्रमणी बौद्धविहार पवनीच्या आवारात संपन्न झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी  बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक  वामन मेश्राम,  तर उद्घाटक म्हणून भदंत ज्ञानज्योती महाथेरो उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुरातत्व विभागाचे अभ्यासक  प्रियदर्शी खोब्रागडे, विलास खरात, डॉ. विवेक घाटे, तहसीलदार  नीलिमा रंगारी, भदन्त शांतीरत्न, भदंत संघपाल,  दूरदर्शन मुंबईचे असिस्टंट डायरेक्टर काशिनाथ सोनवणे  उपस्थित  होते.

लाेकमत न्यूज नेटवर्कपवनी : बुद्धकालीन वैभवसंपन्न असलेल्या पवनीनगरीत पवनीच्या  इतिहासावर भाष्य करताना पुरातत्व विभागाच्या उत्खननात मिळालेल्या बौद्ध स्तुपाच्या अवशेषांचे जतन व इतिहासाचे स्मरण करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा संलग्नित बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कतर्फे तिसरे राष्ट्रीय  अधिवेशन आयोजित करण्यात  आले. चंद्रमणी बौद्धविहार पवनीच्या आवारात संपन्न झालेल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी  बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे राष्ट्रीय संरक्षक  वामन मेश्राम,  तर उद्घाटक म्हणून भदंत ज्ञानज्योती महाथेरो उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पुरातत्व विभागाचे अभ्यासक  प्रियदर्शी खोब्रागडे, विलास खरात, डॉ. विवेक घाटे, तहसीलदार  नीलिमा रंगारी, भदन्त शांतीरत्न, भदंत संघपाल,  दूरदर्शन मुंबईचे असिस्टंट डायरेक्टर काशिनाथ सोनवणे  उपस्थित  होते. यावेळी  विकास राऊत, प्रेमचंद सूर्यवंशी, शैलेश मयूर, प्रमोद घरडे, उषा इंगोले, रा. ज. चित्तूरकर, चंद्रमणी घोनमोडे, संजय वाळके, वैशाली सतदेवे, पुष्पा बौद्ध,  ईश्वर मेश्राम, भन्ते सोमानंद यांचा सहभाग होता. कार्यक्रमात पवनी येथील तीन प्राचीन बौद्ध स्तूप तसेच कुही येथील बुद्धकालीन ऍडम बुद्ध स्तुपाला भारतीय पुरातत्व विभागच नष्ट करीत असेल तर जनतेने काय करायला हवे? यावर चर्चा करण्यात आली तसेच दीक्षाभूमीवर दीक्षाभूमी मुक्ती आंदोलन सुरू करणे काळाची गरज आहे असे सांगताना तब्बल ४० वर्षे उलटूनही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संपूर्ण साहित्य सरकारने अजूनही प्रकाशित  केले नाही.  अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. 

ग्रंथसंपदेच्या स्टाॅलला भेट- अधिवेशनाला विदर्भातून हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते. दरम्यान बौद्ध धम्मीय तथा आंबेडकरवादी ग्रंथसंपदेचे स्टॉल मोठ्या प्रमाणात लावण्यात आले  होते. यात उपासक-उपासिकांनी स्टाॅलला भेट देत धम्मावर आधारित विविध पुस्तकांचे अवलोकन करीत ते विकतही घेतले. राष्ट्रीय अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक विषयांवर चर्चाही झाली.

 

टॅग्स :Buddhist Circuitsबुद्धिस्ट सर्किट