शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीचा निधी आणून साकोली क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच माझे स्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 06:00 IST

साकोली तालुक्यात आयोजित प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. बोळदे, सालई, सिरेगावटोला, सानगडी, विहिरगाव, सासरा, कटंगधरा, साखरा, शिवनीबांध, झाडगाव येथे त्यांनी मतदारांच्या भेटी घेवून आपली भुमिका स्पष्ट केली. उमदेवार डॉ. फुके यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करुन गावकऱ्यांनी रॅली काढली.

ठळक मुद्देपरिणय फुके : प्रचारादरम्यान गावागावांत जल्लोषाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : कोट्यवधी रुपयांचा शासकीय निधी खेचून आणून अधिकाधिक चांगल्या पध्दतीने साकोली क्षेत्राचा विकास करण्याचे माझे स्वप्न आहे. यासाठी तुमची साथ हवी आहे, असे प्रतिपादन भाजप-शिवसेना युतीचे साकोली मतदारसंघाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी केले.साकोली तालुक्यात आयोजित प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते. बोळदे, सालई, सिरेगावटोला, सानगडी, विहिरगाव, सासरा, कटंगधरा, साखरा, शिवनीबांध, झाडगाव येथे त्यांनी मतदारांच्या भेटी घेवून आपली भुमिका स्पष्ट केली. उमदेवार डॉ. फुके यांचे प्रत्येक गावात जल्लोषात स्वागत करुन गावकऱ्यांनी रॅली काढली. यावेळी आमदार बाळा काशीवार, माजी आमदार हेमकृष्ण कापगते, तामेश्वर गहाणे, अविनाश ब्राम्हणकर, डॉ. श्याम झिंगरे, भाजप तालुकाध्यक्ष लखन बर्वे, गीता कापगते, अ‍ॅड. हलमारे काका, नेपाल रंगारी, डॉ. राजेश नंदुरकर, विजया नंदुरकर, भोजराम कापगते, भरत खंडाईत, यशवंत भेंडारकर, नरेंद्र वाडीभस्मे, अल्का उपरीकर, परमानंद गहाणे यांच्यासह बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, आघाडी प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.डॉ. परिणय फुके म्हणाले, आपण पोलीस पाटलांचा मानधनाचा प्रश्न सोडविला. मच्छिमार बांधवांसाठी तलावाचे लीज माफ करण्याचा निर्णय घेतला. आदिवासी, गोवारी व धनगर समाजाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. आता मला केवळ विश्वासाने ११ दिवस मदत करा, मी पाच वर्षाच्या विकासाचे आश्वासन देतो, अशी ग्वाहीे त्यांनी दिली.परिणय फुके यांचे धानाची पेंढी देऊन शेतकऱ्यांकडून स्वागतभाजप-शिवसेना युतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांचे लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथे ओंब्या असलेली धानाची पेंढी देवून स्वागत केले. शेतकºयांप्रती असलेल्या त्यांच्या आपुलकीने मतदारसंघात त्यांच्याप्रती विश्वास निर्माण झाल्याचे दिसत आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधुरी हुकरे, नूतन कांबळे, नरेश खरकाटे, नरेश देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :sakoli-acसाकोलीParinay Fukeपरिणय फुके