मुहूर्त.. राजापेठ उड्डाणपुुलाच्या बांधकामामुळे अत्यंत निकृष्ट झालेल्या पोच मार्गाचे अखेर बुधवारी रात्री डांबरीकरण करण्यात आले. बडनेरा आणि रेल्वे ट्रॅककडे जाणाऱ्या पोचमार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी अपेक्षा ‘लोकमत’ने वृत्तमालिकेतून व्यक्त केली होती. त्याची दखल घेत आयुक्त हेमंत पवार यांच्या निर्देशाने या रस्त्यांचा कायापालट करण्यात आला आहे, हे विशेष!
मुहूर्त..
By admin | Updated: November 4, 2016 00:37 IST