शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाधिक सरपंच आमच्याच गटाचे, सर्वच पक्षांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 05:00 IST

शुक्रवारी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीची सभा पार पडली. या निवडीनंतर गावात सत्तारुढ गटाने एकच जल्लाेष केला. भंडारा तालुक्यातील १७, तुमसर ९, माेहाडी ९, पवनी १४, लाखनी १०, साकाेली १०, लाखांदूर ५ ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली. तर उर्वरित ७४ ग्रामपंचायतीची निवड १५ फेब्रुवारी राेजी हाेणार आहे. शुक्रवारी सरपंच आणि उपसरपंचपदी विराजमान झालेले सर्वाधिक आमच्याच गटाचे असल्याचा दावा राजकीय पक्ष करीत आहे.

ठळक मुद्देसरपंच, उपसरपंच निवड : गावागावांत जल्लाेष

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या १४८ ग्रामपंचायतीपैकी ७४ ग्रामपंचायतीत शुक्रवार सरपंच, उपसरपंचांची निवड पार पडली. सर्वाधिक सरपंच आमच्याच गटाचे असल्याचा दावा भाजप, काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने केला आहे. शुक्रवारी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीची सभा पार पडली. या निवडीनंतर गावात सत्तारुढ गटाने एकच जल्लाेष केला. भंडारा तालुक्यातील १७, तुमसर ९, माेहाडी ९, पवनी १४, लाखनी १०, साकाेली १०, लाखांदूर ५ ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली. तर उर्वरित ७४ ग्रामपंचायतीची निवड १५ फेब्रुवारी राेजी हाेणार आहे. शुक्रवारी सरपंच आणि उपसरपंचपदी विराजमान झालेले सर्वाधिक आमच्याच गटाचे असल्याचा दावा राजकीय पक्ष करीत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे म्हणाले, राष्ट्रवादीच्या विचारसरणीचे सर्वाधिक सरपंच शुक्रवारी विराजमान झाले आहेत. १५ फेब्रुवारीनंतर स्थिती लक्षात येईल. त्यानंतर किती सरपंच राष्ट्रवादीचे झाले हे सांगितले जाईल.काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष माेहन पंचभाई यांनी ७४ पैकी ४५ ग्रामपंचायतीत काॅंग्रेसचे सरपंच झाल्याचा दावा केला आहे. लाखांदूर साकाेली, लाखनी आणि पवनी तालुक्यात काॅंग्रेसने वर्चस्व स्थापन केल्याचे सांगितले. भाजपचे महामंत्री मुकेश थानथराटे म्हणाले, भंडारा तालुक्यातील १७ पैकी १० ग्रामपंचायती आणि जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा राेवल्याचा दावा केला. गावागावात उत्साह दिसत हाेता.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंच