शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तीन आठवड्यापासून मान्सून रजेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:41 IST

जगाचा पोशिंदा म्हणवणारा अन्नदाता मान्सूनच्या रूसव्याने संकटात सापडला आहे. जुलैच्या आरंभापासून पाऊसच नसल्याने पऱ्हे करपली आहेत. रोवणीची आस असलेला अन्नदाता संपूर्ण परिवारासह डोक्यावरून पाणी वाहतूक करीत पऱ्हे वाचविण्याकरिता एकच धडपड करीत आहे.

ठळक मुद्देकोरड्या दुष्काळाची छाया : पºहे वाचविण्याकरिता केविलवाणी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : जगाचा पोशिंदा म्हणवणारा अन्नदाता मान्सूनच्या रूसव्याने संकटात सापडला आहे. जुलैच्या आरंभापासून पाऊसच नसल्याने पऱ्हे करपली आहेत. रोवणीची आस असलेला अन्नदाता संपूर्ण परिवारासह डोक्यावरून पाणी वाहतूक करीत पऱ्हे वाचविण्याकरिता एकच धडपड करीत आहे.जूनच्या शेवटच्या आठवड्यात तीन-चार दिवस सतत हजेरी लावत मान्सून आल्याची वर्दी मिळाली. हवामान खात्यानेही सुतोवात देत पाऊस बरसण्याची शाश्वतीची पुष्टी केली. सिंचन क्षेत्रातील अन्नदात्याने तात्काळ ऱ्हे टाकली. कोरडवाहू मध्ये आठवडाभरानंतर पऱ्हे टाकणीस आरंभ झाला. पऱ्हे उगवणीपर्यंत तेवढा पाऊस बरसला. नंतर मात्र जो दीर्घ रजेवर गेला तो अजुनही परतला नाही. सिंचनाखालील रोवणी सुकली असून मरणासन्न झाली आहे, पऱ्हे पूर्णत: करपली असून केवळ तणस झाल्यावाणी दिसत आहे. उष्णता अधिक असल्याने अपेक्षित दाबाने वीज मिळत नाही. कित्येक मोटारपंप निकामी ठरली आहेत. खंडीत वीजेचे सुद्धा सिंचन सुविधा अडचणीत आल्या आहेत. पाऊसच नसल्याने अपेक्षित प्रमाणात वीज पुरवठा शक्य नसल्याचे वीज अभियंत्यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती