शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी तहसीलदारांची सात रेती टिप्परवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

मोहाडी येथे नूतन तहसीलदार दीपक कारंडे काही दिवसापूर्वी रूजू झाले. त्यांनी रेती व मुरूम चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी कंबर कसली आहे. गुरुवारी रोहा रेतीघाटावरून रेती तस्करी होत असल्याची माहिती होतच त्यांनी धाड टाकली. तेथे टिप्पर क्रमांक एमएच ३६/एफ- ३४२१ आणि एमएच. ३६/ ए ए  ५१२९ वर कारवाई केली. दरम्यान शुक्रवारी पुन्हा त्यांनी सुकळी-रोहा येथे रेती वाहतूक करणाऱ्या  पाच टिप्परवर दंडात्मक कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यात सुरू असलेल्या रेती तस्करीविरुद्ध नव्याने रुजू झालेल्या तहसीलदारांनी धडक माेहीम उघडली असून शुक्रवारी एका खासगी वाहनाने रेती घटावर जाऊन सात टिप्परवर कारवाई केली. तालुक्यातील सुकळी- रोहा घाटावर झालेल्या कारवाईने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे.मोहाडी येथे नूतन तहसीलदार दीपक कारंडे काही दिवसापूर्वी रूजू झाले. त्यांनी रेती व मुरूम चोरणाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी कंबर कसली आहे. गुरुवारी रोहा रेतीघाटावरून रेती तस्करी होत असल्याची माहिती होतच त्यांनी धाड टाकली. तेथे टिप्पर क्रमांक एमएच ३६/एफ- ३४२१ आणि एमएच. ३६/ ए ए  ५१२९ वर कारवाई केली. दरम्यान शुक्रवारी पुन्हा त्यांनी सुकळी-रोहा येथे रेती वाहतूक करणाऱ्या  पाच टिप्परवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी आशिष मेहर रा. मौदा, रोशन व्यवहारे रा. टाकळी (भंडारा), मनीष मेहर रा. भंडारा, पंकज गावंडे रा. नागपूर, संजय गायधने रा. भंडारा यांच्या मालकीच्या टिप्परवर दंडात्मक कारवाई केली. या सर्व वाहनांना मोहाडी ठाण्यात जमा केले आहे.

खासगी वाहनाने गाठला रेती घाट- शासकीय वाहन कोणत्या मार्गावरून जात आहे याची माहिती रेती तस्करांना दर मिनिटाला मिळले. त्यासाठी मोक्याच्या ठिकाणी आपली माणसे तैनात केली आहेत. मात्र शुक्रवारी तहसीलदार दीपक करंडे यांनी शक्कल लढविली. एका बोलेरो पिकअप वाहनात बसून सुकळी-रोहा-बेटाळा मार्गावरून जात. पाच टिप्परवर कारवाई केली. पिकअप वाहनात तहसीलदार असतील याची रेती तस्करांना कल्पनाच आली नाही आणि ते अलगद सापडले.

 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारsandवाळू