शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

लाखांदुरात मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:01 IST

वर्ग पहली ते आठवीच्या जवळपास १३ हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती आहे. सदरची पाठ्यपुस्तके लाखांदूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाअंतर्गत तालुक्यातील सर्वच सहा केंद्राअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध केले जाणार आहेत.

ठळक मुद्देपहिली ते आठवीच्या १३ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शिक्षण विभागाच्या समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत लाखांदूर तालुक्यातील वर्ग पहली ते आठवीच्या जवळपास १३ हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती आहे. सदरची पाठ्यपुस्तके लाखांदूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाअंतर्गत तालुक्यातील सर्वच सहा केंद्राअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये उपलब्ध केले जाणार आहेत.लाखांदूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या व खाजगी अनुदानित एकूण ९५ प्राथमिक शाळा आहेत. २८ माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या ८५, खाजगी अनुदानित १०, तर २८ माध्यमिक शाळा मिळुन एकुण १२३ शाळांमधील वर्ग एक ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तके वितरीत केले जाणार आहेत. त्यानुसार इयत्ता पहिलीमधील १४६६ विद्यार्थी, दुसरीतील १६०३ विद्यार्थी, तिसरीतील १६०३ विद्यार्थी, चौथीतील १७५६, पाचवीतील १६४६, इयत्ता सहावीतील १५३१, इयत्ता सातवीतील १६४४ व आठवीतील १६०१, अशी एकुण १२ हजार ८५० विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे.दरम्यान, लाखांदूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाअंतर्गत यंदाच्या शैक्षणिक सत्रातील तालुक्यातील विविध १२३ शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके उपलब्ध होण्यासाठी सर्वच सहाही केद्रांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात आला आहे. मात्र कोरोना विषाणुच्या परिस्थितीत लॉकडाऊन असल्याने दरवर्षी २६ जुनला उघडली जाणारी शाळा यावर्षीदेखील विहीत तारखेलाच उघडली जाणार अथवा नाही हे मात्र गुलदस्त्यात असले तरी प्रशासनाकडून लवकरच स्पष्ट होणार आहेत.

टॅग्स :Schoolशाळा