करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यालयातील मुख्याध्यापक प्रा. पी. व्ही. लंजे होते, तर प्रमुख अतिथी पर्यवेक्षक गायत्री महाजन, डी. जी. रंगारी, डब्ल्यू. के. कापगते आदी मान्यवर उपस्थित होते. बारावीत प्रथम क्रमांकप्राप्त दीपक चांदेवार, द्वितीय निकिता भालेकर, तृतीय क्रमांकाची ज्योती वंजारी, तर एस. एस. सी.मध्ये प्रथम आलेली सानिया कठाणे, तर द्वितीय पायल उके, तर आचल चुटे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन के. डी. गाहणे यांनी केले. एस. आर. वरकडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाकरिता जी. बी. कापगते, वाय. एन. मुंगमोडे, डी. एम. मानकर, एस. के. हातझाडे, ज्योती सिताडे, एन. एन. नारनवरे, बी. एस. हातझाडे, बी. एच. कापगते, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
लाल बहादूर विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:40 IST