शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पारा आठ अंशावर, गारठा वाढला

By admin | Updated: December 29, 2014 23:36 IST

बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती असून येत्या ४८ तासांत कमी दाबाचे क्षेत्र बनण्याचे संकेत आहेत. बंगालपासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती असल्याने विदर्भातील तापमानात

भंडारा : बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती असून येत्या ४८ तासांत कमी दाबाचे क्षेत्र बनण्याचे संकेत आहेत. बंगालपासून अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती असल्याने विदर्भातील तापमानात चढउतार होत आहे. दोन दिवसांपासून विदर्भात हलके वारे वाहू लागल्याने दिवसाही नागरिकांना हुडहुडीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान आज पारा आठ अंशावर नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली.हिमालयात पश्चिमी विक्षेप सक्रिय असल्यामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होऊ शकते. सद्यस्थितीत ढगाळ वातावरण असून ३१ डिसेंबरनंतर ढगाळ वातावरण वाढल्यास विदर्भातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरापासून तर अरबी समुद्रापर्यंत कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली. त्याचा प्रभाव विदर्भावरही होत आहे. त्यामुळे दिवसाचे तापमान ३०-३१ व रात्रीचे तापमान ११ ते १५ डिग्री सेल्सिअस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्ह्यात ५ ते १० किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत असल्याने थंडी वाढली आहे. यावर्षी डिसेंबर महिन्यात पारा सर्वाधिक घसरण्याची नोंद सोमवारला करण्यात आलेली आहे. (नगर प्रतिनिधी)