शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
5
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
6
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
7
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
8
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
9
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
10
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
11
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
12
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
13
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
14
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
15
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
16
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
17
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
18
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
19
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
20
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)

दिवठे यांच्या स्मरणार्थ स्मारक उभारणार

By admin | Updated: August 3, 2015 00:26 IST

माणूस बदलतात, पिढ्या बदलतात. नेतृत्वही बदलत असते, पंरतु चांगले विचार कधीही बदलत नाही.

देवेंद्र फडणवीस : लाखांदूर येथे श्रध्दांजली कार्यक्रमलाखांदूर : माणूस बदलतात, पिढ्या बदलतात. नेतृत्वही बदलत असते, पंरतु चांगले विचार कधीही बदलत नाही. चांगले कार्य करण्याची प्रेरणा माजी खासदार नामदेवराव दिवठे यांनी सदैव दिले आहे. अश्या कर्तुत्ववान व निस्वार्थ व्यक्तीच्या नावाने लाखांदूर येथे स्मारक उभारणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लाखांदूर येथे माजी खासदार दिवंगत नामदेवराव दिवठे यांच्या श्रध्दांजलीपर कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर ना.नितीन गडकरी, ना. राजकुमार बडोले, ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम, खासदार नाना पटोले, आमदार राजेश काशिवार, आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आ. चरण वाघमारे माजी खा. शिशुपाल पटले, अशोक नेते, माजी आ. देवराम होळी, दयाराम कापगते, आ. अनिल सोले, आ. क्रिष्णा गजभिये, बाबुराव कोचे, श्याम झिंगरे, भाजपचे तालुकाध्यक्ष वामन बेदरे, तारिक कुरैशी आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कर्तृत्ववान, निस्वार्थी व विचारांची सांगड घालून समाजकार्याचा वसा घेणारा सच्चा कार्यकर्ता आपल्यामधून नामदेवरावांच्या रुपाने निघून गेले आहे. ही कधी न भरुन काढणारी क्षती आहे. ना. गडकरी यांनीही दिवठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. १९४७ च्या सत्याग्रहात नामदेवराव तुरुंगात गेले. कठिण काळातही त्यांनी भाजपासह जनसंघाचे कार्य उमेदीने पुढे नेले. यानंतर श्रध्दांजली कार्यक्रमात ना. राजकुमार बडोले, खा. पटोले, बाळा काशीवार यांनीही श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमादरम्यान मागील महिन्यात पुरात वाहून गेलेल्या गोपीचंद आडकीणे यांच्या कुटुंबीयाला पाच लाखांची मदत धनादेशाच्या रुपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)हेलिकॉप्टरची इमरजन्सी लँडिंगश्रध्दांजली कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येणार असल्याने पिंपळगाव कोहली मार्गावरील दसरा मैदानात व अंतरगाव येथे दोन हेलिपॅट तयार करण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पावसाच्या हजेरीमुळे पायलटने सुरक्षा व्यवस्था बाजूला सारुन कार्यक्रमस्थळाला लागुन असलेल्या खुल्या जागेवरच हेलिकॉप्टरची इमरजन्सी लँडिंग केली