शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत स्थानांतरित जागेवरील बाजारात समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:40 IST

साकोलीचा आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊ नये, याकरिता पटाच्या दाणीवर स्थानांतरीत करण्यात आला. नगरपालिकेच्या सदोष नियोजनाचा फटका विक्रेते व खरीददार दोघांनाही सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देसुविधांचा अभाव : ग्राहक, व्यावसायिकांना होतोय त्रास, नगरपरिषद पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

शिवशंकर बावनकुळे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : साकोलीचा आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गावर अपघात होऊ नये, याकरिता पटाच्या दाणीवर स्थानांतरीत करण्यात आला. नगरपालिकेच्या सदोष नियोजनाचा फटका विक्रेते व खरीददार दोघांनाही सहन करावा लागत आहे.साकोलीच्या आठवडी बाजाराच्या स्थानांतरीत करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून सतत होत होती. आठवडी बाजाराच्या दिवशी काही अपघात सुद्धा झाले. तत्कालीन स्थानिक प्रशासनाने याची दखल घेतली नाही. पटाच्या दाणीवर रविवारचा आठवडी बाजार स्थानांतरीत करण्यात आला. तेथे रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रसाधनगृह, दुकानदाराला बसण्याकरिता ओटे व विद्युत याची व्यवस्था करण्यात आली नाही. जवळच मालगुजारी तलाव आहे. काही दिवसात पावसाळा सुरुवात झाली तर याचा फटका विक्रेते व खरीददार दोघांनाही सहन करावा लागणार आहे.साकोलीत रविवारचा आठवडी बाजार २५ ते ३० किमी परिसरातील भाजीपाला उत्पादक, शेतकरी, चिल्लर विविध वस्तू विकणारे विक्रेता येथे हजारोच्या संख्येत येतात. खरेदी करणाऱ्यांची संख्या पाच ते दहा हजारापर्यंत आहे. साकोली तालुक्याचा अत्यंत महत्वपूर्ण आठवडी बाजार आहे. आवश्यक सुविधांचा अभाव असल्यामुळे बाजारात विक्रेत्यांची संख्या कमी झाली आहे. साकोली येथे राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रविवारी सर्व्हीस रोडवर साकोली तहसील (जुनी) ते बसस्थानक, गडकुंभली व एकोडी रस्त्यावर आठवडी बाजार भरत होता. अपघात होण्याची शक्यता नेहमीच होती. ट्राफीक जाम सुद्धा होत होते. यामुळे घाईगर्दीत आठवडी बाजाराचे स्थानांतरण करण्यात आले.सध्या आचारसंहिता सुरु असल्यामुळे आठवडी बाजारातील आवश्यक कामे करता येणार नाही. आचारसंहिता संपताच आठवडी बाजारात आवश्यक सुविधा करण्याचे नियोजित आहे. शासनाकडे आठवडी बाजाराकरिता ३५ कोटीची मागणी केली आहे.-धनवंता राऊत,नगराध्यक्ष, नगरपरिषद, साकोली.

टॅग्स :Marketबाजार