शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कर्मचाऱ्यांचे ‘अ‍ॅग्रीकोज’मधून मनोमिलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:02 IST

कृषी पदवीका घेतल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात सेवारत कृषी कर्मचाऱ्यांसमोर आता विविध आवाहने उभे ठाकले आहेत.

ठळक मुद्देसाकोलीत मेळावा : ५०० च्यावर कृषी कर्मचाऱ्यांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतभंडारा : कृषी पदवीका घेतल्यानंतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात सेवारत कृषी कर्मचाऱ्यांसमोर आता विविध आवाहने उभे ठाकले आहेत. दिवसागणिक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने या समस्यांचे निराकरण करता यावे, यासाठी आता ‘अ‍ॅग्रीकोज’ने पुढाकार घेतला आहे. साकोलीत अ‍ॅग्रीकोज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात पूर्व विदर्भातील सुमारे ५०० च्यावर कृषी कर्मचारी सहभागी झाले होते.साकोली येथील एकोडी मार्गावरील आशिर्वाद सभागृहात या अ‍ॅग्रीकोज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कृषी पदवी व पदविका घेतलेल्या काहिंनी काही वर्षापूर्वी नागपूरला असताना ‘अ‍ॅग्रीकोज’ची स्थापना केली होती. यामाध्यमातून कृषी कर्मचाºयांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले. सुरूवातीला काही दिवसाच्या कामानंतर कामाच्या व्यापामुळे दुरावलेले सहकारी पून्हा एकत्र यावे, यासाठी या ‘अ‍ॅग्रीकोज’ मेळाव्याचे आयोजन केले होते.या मेळाव्याला प्रामुख्याने प्रकाश बाळबुद्धे, विजय बाहेकर, समीर ईलमे, हेमंत खराबे यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी उपस्थित कृषी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन केले. या मेळाव्यात भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात शासकीय सेवेत कार्यरत कर्मचारी सहभागी झाले होते.यावेळी अ‍ॅग्रीकोजसमोरील आव्हाने व त्यावरील उपाययोजना तथा भविष्यातील संकटांना कसे सामोरे जायचे यावर कृषी सेवेत उत्कृष्ठ कामगिरी करणाºया तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.या मेळाव्याच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून नोकरीनिमित्त दुरवर असलेल्या व केवळ मोबाईलवर संपर्कात असलेल्या दुरावलेल्या शेकडो सहकाºयांची उपस्थिती होती. या माध्यमातून अनेक वर्षानंतर सर्वांचे मनोमिलन झाले. दरवर्षी अ‍ॅग्रीकोजचा मेळावा आयोजित करण्याचा ठराव उपस्थितांनी घेतला.