शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
3
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
4
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
5
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
6
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
7
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
8
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
9
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
10
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
11
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
13
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
14
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
15
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
16
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
17
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
18
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
19
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
20
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले

सिनेस्टाईल पाठलाग करून एकावर गोळ्या झाडल्या, गोबरवाही रेल्वे फाटकाजवळील घटना

By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: September 25, 2023 18:10 IST

जुन्या वादातून गोळ्या झाडल्याची माहिती

तुमसर (जि. भंडारा) : तुमसर पासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोबरवाई रेल्वे फाटका जवळ उभ्या असलेल्या एका कारमधील इसमावर एका अज्ञात मारेकऱ्याने गोळ्या झाडल्या. त्यात संबंधित इसम गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती जुन्या वादातून हा प्राणघातक हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली. सदर इसम तुमसर येथील रहिवासी असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र पोलिसांनी नावाबद्दल कोणताही दुजोरा दिलेला नाही.

ही घटना सोमवारी सायंकाळी ५.२० च्या सुमारास तुमसर-कटंगी-बालाघाट या आंतराज्यीय महामार्गावर घडली.गोबरवाही रेल्वे फाटकाजवळ सिने स्टाईल पाठलाग करुन तुमसर येथील रहिवासी असलेल्या इसमावर एका अज्ञात मारेकऱ्याने बंदुकीतून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. कारमधून ही व्यक्ती प्रवास करीत होता. दरम्यान गोबरवाहीजवळील रेल्वे फाटक बंद होत. ही संधी साधून मारेकऱ्यांनी डाव साधला. यानंतरमारेकरी घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पुढे आली आहे. 

जुन्या वादातून हा प्राण घातक हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी या मार्गावर नाकाबंदी केली असून वाहनांची कसून तपासणी सुरू केली आहे. भंडाऱ्याचे पोलिस अधीक्षक लोहित मतानी घटनास्थळी दाखल झाले आहेत. गोरवाहीचे पोलिस निरीक्षक नितीन मदनकर व तुमसर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे व उपविभागीय पोलिस अधिकारी रश्मीता राव घटनास्थळी दाखल झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारbhandara-acभंडारा