शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार, तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 11:36 IST

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर महिनाभरापासून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ते दोघे गोंदिया रेल्वे स्थानकावर आढळून आले, यावेळी पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता प्रकरण समोर आले.  

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यातील घटना

भंडारा : एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दिघोरी मोठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. तरुण आणि मुलीला गोंदिया रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेण्यात आले असून तरुणाला अटक करण्यात आली आहे.

प्रशांत प्रभाकर लोणारे (२५) रा. नवेगाव (ब्रह्मी) ता. पवनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लाखांदूर तालुक्यातील एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार चार दिवसांपुर्वी  दिघोरी मोठी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. तपास सुरू केला असताना अल्पवयीन मुलगी एका तरुणासोबत गोंदिया रेल्वे स्थानकावर आढळून आली. दोघांनाही ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. विचारपूस केली असता अत्याचार केल्याचे पुढे आले.  

आरोपीने महिनाभरापासून जंगल परिसरात आपल्यावर अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. मुलीच्या वडीलांची तक्रार व वैद्यकीय अहवालवरुन अपहरण व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी प्रशांतला दिघोरी मोठी पोलिसांनी अटक केली. ठाणेदार हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ग्यानीराम गोबाडे तपास करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण