शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तालुक्यात ३३ ग्रामपंचायतीवर महिलाराज

By admin | Updated: June 19, 2015 00:58 IST

आगामी होणाऱ्या साकोली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे आरक्षण आज दुपारी तहसिल कार्यालय साकोली येथे ....

साकोली : आगामी होणाऱ्या साकोली तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे आरक्षण आज दुपारी तहसिल कार्यालय साकोली येथे तहसिलदार डॉ. हंसा मोहने, नायब तहसिलदार दिनकर खोत, अव्वल कारकुन ए. आर. वाढीवे यांच्या उपस्थितीत कटकवार विद्यालयाच्या विद्यार्थी विश्वास थुलकर यांच्या हस्ते सोडत पध्दतीने काढण्यात आली. यात साकोली तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीवर महिला सरपंचाची वर्णी लागली आहे.या आरक्षणानुसार ग्रामपंचायत चांदोरी अनसूचित जाती महिला, लवारी अनुसूचित जाती महिला, मोहघाटा अनुसूचित जाती महिला, उकारा अनुसूचित जाती महिला, सोनपुरी अनुसूचित जाती महिला, जांभळी अनुसूचित जाती महिला, बोरगांव अनुसूचित जाती सर्वसाधारण, मालुटोला अनुसूचित जाती सर्वसाधारण, कटंगधरा अनुसूचित जाती सर्वसाधारण, झाडगाव अनुसूचित जाती सर्वसाधारण, आमगाव (बु) अनुसूचित जाती सर्वसाधारण, ग्रामपंचायत परसोडी अनुसूचित जमाती महिला, चारगांव अनुसूचित जमाती सर्वसाधारण, खैरी अनुसूचित जमाती सर्वसाधारण, सानगडी अनुसूचित जमाती महिला, तुडमापुरी अनुसूचित जमाती महिला, पाथरी अनुसूचित जमाती महिला, उमरझरी अनुसूचित जमाती सर्वसाधारण, ग्रामपंचायत किन्ही एकोडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बाम्पेवाडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पिंडकेपार नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, खांबा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बोदरा नागरीकांचा मागास प्रवर्ग, परसटोला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, बाम्हणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वांगी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, पापडा (बु.) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सासरा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, विहिरगांव नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, शिवणीबांध नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, साखरा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, सिरेगांवटोला नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, सुकळी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, महालगांव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, धर्मापुरी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, ग्रामपंचायत एकोडी सर्वसाधारण स्त्री, उसगांव सर्वसाधारण स्त्री, पळसपाणी सर्वसाधारण, धानोड सर्वसाधारण स्त्री, वडेगांव सर्वसाधारण स्त्री, जांभळी खांबा सर्वसाधारण स्त्री, किन्ही सर्वसाधारण, सातलवाडा सर्वसाधारण, मोखे सर्वसाधारण स्त्री, गुढरी सर्वसाधारण, विर्शी सर्वसाधारण, सेदुरवाफा सर्वसाधारण स्त्री, उमरी सर्वसाधारण, मुंडीपार सर्वसाधारण, गिरोला सर्वसाधारण, बरडकिन्ही सर्वसाधारण स्त्री, गोंडउमरी सर्वसाधारण, बोळदे सर्वसाधारण, पळसपाण सर्वसाधारण स्त्री, निलज सर्वसाधारण, सोनेगांव सर्वसाधारण, सालेबर्डी सर्वसाधारण स्त्री, केसलवाडा सर्वसाधारण स्त्री, वडद सर्वसाधारण स्त्री, कुंभली सर्वसाधारण स्त्री, खंडाळा सर्वसाधारण, बोंडे सर्वसाधारण स्त्री व सावरबंद सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण जाहिर करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)