शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; विकासाच्या नावावर मतदान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील विविध गावांमध्ये धुवाधार प्रचारसभा पार पडल्या. यावेळी डॉ.फुके बोलत होते. ते म्हणाले, काही उमेदवार केवळ दिशाभूल करण्याचे काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांमुळेच राज्य प्रगतीपथावर जात आहे. तीन वर्षात अनेक कोटींची कामे खेचून आणली.

ठळक मुद्देपरिणय फुके : शेवटच्या दिवशी लाखांदूर येथे शक्तिप्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : रोजगार आणि परिसराचा सर्वांगिण विकास हेच माझे प्रथम ध्येय आहे. मात्र दिशाभूल करणारेही कमी नाहीत. अन्य मुद्यांच्या आधारे मतांचा जोगवा उमेदवार मागत असतात. मात्र त्या भागात विकास कामे केली नाहीत. परिणामी मतदारांनी केवळ विकासाच्या नावावर मतदान करावे आणि दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहावे असे आवाहन साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार परिणय फुके यांनी केले.शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील विविध गावांमध्ये धुवाधार प्रचारसभा पार पडल्या. यावेळी डॉ.फुके बोलत होते. ते म्हणाले, काही उमेदवार केवळ दिशाभूल करण्याचे काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांमुळेच राज्य प्रगतीपथावर जात आहे. तीन वर्षात अनेक कोटींची कामे खेचून आणली. बराच मोठ्या प्रमाणात जनकल्याणकारी उपाययोजना लागू करण्यात आल्या. पोलीस पाटील, पटवाऱ्यांचे प्रलंबित मानधन प्रकरण निकाली काढले. आदिवासी गोवारी समाजातील जातीचे वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न निकाली काढला. मच्छीमार सोसायटीला दिलासा देत तलावाचा पट्टा माफ करण्यात आला. भाजपनेच धानाची मुल्य वाढवत १३५० वरून २३०० रुपयापर्यंत नेली. भाजपने दिलेले वचन पूर्ण केले आहे. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकºयांना बोनस आणि १२ तास वीज पुरवठा देण्यात येईल असेही ते म्हणाले. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यामध्येही माझे सातत्याने कार्य सुरु आहे असेही ते म्हणाले. लाखांदूर तालुक्यातील मासळ, बेलाटी, बेलसूर, तई, भागडी या गावात झालेल्या प्रचारसभेत नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला.

टॅग्स :bhandara-acभंडाराParinay Fukeपरिणय फुके