शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजचे धान बियाणे अनुदानावर उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

राज कृषी केंद्र जांब यांच्याकडे सुवर्णा, पीकेव्ही एचएमटी, एमटीयू १००१, एमटीयू १०१९ व पीकेव्ही तिलक वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. भुजाडे कृषी केंद्र जांब यांच्याकडे एमटीयू १००१, एमटीयू १०१० वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. एन. एस. ढोमणे आणि कंपनी मोहाडी यांच्याकडे पीकेव्ही एचएमटी, एमटीयू १००१, एमटीयू १०१० वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोहाडी तालुक्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत महाबीजकडून धान बियाणे अनुदानावर उपलब्ध झाले आहेत. अनुदानावरील बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय मोहाडी येथून परमिट घेऊन जावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे यांनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी परमिटसाठी सातबारा व आधार कार्ड सादर करायचे आहे. परमिट अधिकृत कृषी केंद्राकडे जमा करून बियाणांची उचल करावयाची आहे.

बियाण्यांचे अधिकृत कृषी केंद्र

- राज कृषी केंद्र जांब यांच्याकडे सुवर्णा, पीकेव्ही एचएमटी, एमटीयू १००१, एमटीयू १०१९ व पीकेव्ही तिलक वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. भुजाडे कृषी केंद्र जांब यांच्याकडे एमटीयू १००१, एमटीयू १०१० वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. एन. एस. ढोमणे आणि कंपनी मोहाडी यांच्याकडे पीकेव्ही एचएमटी, एमटीयू १००१, एमटीयू १०१० वाणाचे बियाणे उपलब्ध आहेत. सुवर्णा वाणाचे बियाणे २५ किलोची बॅग ८५० रुपये, एमटीयू १०१० वाणाची २५ किलोची बॅग ७०० रुपये, एमटीयू १००१  वाणाची २५ किलोची बॅग ७५० रुपये, पीकेव्ही  एचएमटी वाणाची २५ किलोची बॅग ९५० रुपये व पीकेव्ही तिलक वाणाची १० किलोची बॅग ३४० रुपयांमध्ये मिळणार आहे. अधिक माहितीसाठी  मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा.

 

टॅग्स :Mahabeejमहाबीजagricultureशेती