पवनी : उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला लागून पवनी तालुका आहे. या जंगलातून भटकत असताना महाकाय रानगवा गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात पडून होता. याची माहिती मिळताच पवनी येथील मैत्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून या रानगव्याला बाहेर काढले आणि जीवनदान दिले.
उजव्या कालव्यात पडलेल्या रानगव्याला जीवनदान
By admin | Updated: November 2, 2016 00:40 IST